अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Mahadev Jankar पोलिस खात्यालाही आमच्यासारख्या लोकांच्या स्टेटमेंटमुळे बाधा येऊ नये. जे सत्य आहे. ते बाहेर यावं.
जिल्हा बँकेचा एक कर्मचारी Ranjitsinh Mohite-Patil यांचा पीए म्हणून काम करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. आता कर्मचाऱ्याची बदली झाली आहे.
Bhausaheb Thorat Memorial Award ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Raosaheb Kasbe) यांना जाहीर झालाय.
पैस ट्रान्सफर करणारा व्यक्ती प्राप्तकर्त्याच्या नावाची पडताळणी होणा. RBI ने 'लाभार्थी खातेदार' शोधण्याची सुविधा दिलीय.
Sandhya Sonawane: . माझ्याबरोबर अनेकांची चौकशी झालीय. पक्षांतर्गत काम करत असताना जी काही माहिती पोलिस यंत्रणेला हवी असते ती दिली आहे.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झालाय.
The Third Eye Asian Film Festival चे मुंबई आणि ठाणेमध्ये येत्या 10 जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहेत. देश-विदेशातील चित्रपट दाखविले जाणार.
Former PM Manmohan Singh यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स ( AIIMS hospital) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.
27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा (Rain) इशारा.