- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
स्मिता जाधव-पाटील पदवीधरच्या रिंगणात; भाजपकडून ‘चाणक्य’ सतेज पाटलांची कोंडी ?
Satej Patil-पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी मी काम करणार आहे.
-
आंदोलक एक पावले मागे येतील, सरकारने शंभर पावले मागे यावे; रोहित पवारांचे सरकारला आवाहन
Rohit Pawar: विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याची भाषा सत्ताधारी आमदारांनी केलीय. हे चांगले आहे, सरकार एकजुटीला घाबरलेले आहेत.
-
राज ठाकरेंचा निकटवर्तीय चुक्कलला अटक; अक्षय कुमाराच्या बहिणीचा बनावट कागदपत्राने फ्लॅट हडपला ?
Ganesh Chukkal: चुक्कल यांचा ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चरसोबतचा संबंध 2023 मध्ये अंतर्गत वादानंतर संपुष्टात आला होता. मात्र, कथित बनावट कागदपत्रे 2022 मध्ये तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.
-
Asian Games 2026 : भारताची 85 पदकांसह शानदार कामगिरी, पदकतालिकेत कितव्या स्थानावर ?
Asian Games 2026 : स्पर्धेच्या अखेरीस भारताने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. उझबेकिस्ताननेही 21 सुवर्णपदके जिंकली होती.
-
नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपसमोर बंडखोरी ? माजी आमदार अनिल सोले अपक्ष रिंगणात उतरणार
Nagpur Graduates constituency: माजी आमदार आणि माजी महापौर अनिल सोले (Anil Sole) यांनी नाराजी व्यक्त करत थेट बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Drishyam: The Conclusion : बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; दोन दिवसांत 179 कोटींचा गल्ला
Drishyam: The Conclusion: ‘दृश्यम: द कन्क्लूजन’चे जगभरातील कलेक्शनमध्ये शुक्रवारी 93 कोटी रुपये, तर शनिवारी 86 कोटी रुपयांची कमाई केलीय.
-
पुण्यातील श्री बालाजी विद्यापीठावर प्रशासक मंडळ नियुक्ती; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्णय
Shri Balaji University:
-
‘दशमी’ची थरारक गर्जना! चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Dashami Official Trailer : . येत्या 23 ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.
-
पुणे पदवीधरमध्ये भाजपचा नवा डाव; डॉ. स्मिता पाटील– जाधव यांचे नाव आघाडीवर
Pune Division Graduates' Constituency Election : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संबंधित डॉ. स्मिता पाटील-जाधव (Dr.Smita Jadhav) यांचे नाव आघाडीवर आहे.
-
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत बंडखोरी ? सेनेचे सानप, चिवटे लढण्यावर ठाम
Pune Teacher Constituency Election : शिवसेनेकडून मंगेश चिवटे (Mangesh Chivate) आणि सचिन सानप (Sachin Sanap) हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.









