अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
Ram Satpute vs Ranjitsinh Mohite Patil: राम सातपुतेंची मागणीला पक्षातून केराची टोपली दाखविली काय अशी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेऊया...
Ranjitsinh Mohite Patil VS Ram Satpute: माळशिरस मतदारसंघातून पराभूत झाल्यापासून राम सातपुते (Ram Satpute) हे मोहिते कुटुंबावर टीका करायची एकही संधी सोडत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी भाजपविरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी माजी आमदार राम सातपुते यांची आहे. यावर अद्याप […]
Eknath Shinde VS Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या आवडत्या नाशिकमध्ये शिंदेंनी अनेक जणांना पक्षात घेत ताकद वाढविलीच.
Elite International firm: नगरमधील पुनित अभयराज गुगळे हे सिनियर अकौंटंट होते. तर संभाजीनगरमधील अन्सार शेख हा ज्युनियर अकौंटंट म्हणून नोकरी करत होता.
Tej Pratap Yadav form a new party? : ही लव्ह स्टोरी समोर आल्यानंतर संतापलेल्या लालू प्रसाद यांनी तेजप्रताप यांना पक्षातून निलंबित केलं.
आता राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार ! नव्या रेल्वे मार्गाला मान्यता, निधीही मंजूर
Chief Justice BR Gavai: राजकारण्यावर ईडी, सीबीआयची दहशत आहे. त्यापेक्षा जास्त दहशत बुलडोजरशाहीची अल्पसंख्यांक समुदायावर होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याने संपली.
Beed sp Navneet Kanwat Police personnel transfers: आता जिल्ह्यातील थोडेथिडके नाहीतर, सहाशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या केल्यात.
Anil Gote VS Arjun Khotkar :धुळ्यात रात्री ही नाट्यमय घटना घडते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. परंतु हे एेवढे पैसे कुणी जमा केले होते.
Maharashtra IPS Transfer : गुरुवारी तब्बल 21 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक बदलले गेले आहेत.