- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
दिग्गज राजकारण्यांना जिल्हा बँकेत नो एन्ट्री; कोण-कोण नेते बाहेर राहणार ?
District Bank Election: सहकारी बँकांमध्ये सलग दहा वर्षे संचालकपद भूषविणारे संचालक आता निवडणुकीस अपात्र असतील, असा कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश आहे.
-
मोठी बातमी: नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा ट्वीस्ट, भाजपच्या बंडखोर अनिल सोलेंची माघार
Nagpur Graduates constituency-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर अनिल सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय जाहीर केला आहे
-
न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांतून ऋषभ पंत बाहेर; कुणाला मिळाली संधी ?
Rishabh Pant: ऋषभ पंतचा स्नायू दुखविल्यातून न्यूझीलंड दौऱ्यातील भारत ‘अ’ संघाच्या पहिल्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे.
-
सुनेत्रा पवारांचा ‘सोमेश्वर’वर दणदणीत विजय; युगेंद्र पवार, पुरुषोत्तम जगतापांचा सुपडा साफ
Someshwar Sugar Factory Election Result : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच 21 जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला आहे.
-
मधू कांबीकर : पारंपरिक लावणीतील ‘बावनकशी सोनं’
Madhu Kambikar Death: मधु कांबीकर यांनी 'सखी माझी लावणी' चे अनेक प्रयोग करून पारंपारिक लावणीला नवसंजीवनी प्राप्त करून दिली.
-
तुमच्या काकाने ऊसाला पाच हजारांचा दर ठेवलाय का ? ऊसदरावरून वळसे पाटलांनी सुनावले !
Dilip Walse: साखर कारखानदारी अडचणीत असताना काही लोक शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
Someshwar Karkhana Election: सुनेत्रा पवारांच्या पाच उमेदवारांचा दणदणीत विजय, बंडखोर पुरुषोत्तम जगताप पिछाडीवर
Someshwar Karkhana Election : मतमोजणीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलच्या पाच उमेदवारांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे.
-
देशाच्या राजकारणात चमत्कार ! 70 टक्के मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप कसा जिंकला ?
Rejinagar Bye Election : पोटनिवडणुकीत भाजपचा (bjp) उमेदवार चक्क 75 हजार मतांनी निवडून आला आहे. भारतीय राजकारणातील इतिहासातील हा मोठा चमत्कार आहे.
-
उड्डाणा दरम्यान पॉवर बँकला आग; दिल्ली-चेन्नई इंडिगो विमानाचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
IndiGo flight: ही घटना 11 ऑक्टोबर रोजी इंडिगोच्या 6E 6115 या विमानात घडली. विमानात धुर निघत असल्याची माहिती मिळताच केबिन क्रूने तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
-
‘रामायणम्’च्या नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांची झलक; पहिला भाग 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार
Ramayana Part 1 -पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी दिला खास संदेश — “हा रामयुगाचा आरंभ आहे!”









