- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
फडणवीस हिम्मत असेल तर बिष्णोईला साबरमती जेलमधून खेचून आणा ; उद्धव ठाकरेंचे चॅंलेज
Uddhav Thackeray: कुठल्या शहरात नक्षलीवाद आहेत. हे गुंड यूपीकडून आले आहेत. इकडे येताना कळले नाही, जाताना पकडले आहे.
-
अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, गुंड, माफियाची टोळी चालवतोय; संजय राऊतांकडून गंभीर आरोप
Sanjay Raut-शस्त्र देवांच्या हाती आहेत, पण मुंबईत ते गुंडाच्या हातात गेले आहेत. गुंडाचे सरदार अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस आहेत.
-
गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट ! मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर
Gokul Election Result: महायुतीच्या बारा जागा आघाडीवर आहेत. तर माजी मंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या आठ जागा आघाडीवर आहे.
- Gokul election result live : गोकुळमध्ये बाजी पलटली; बंटी पाटलांची समविचारी आघाडी 14 जागांवर आघाडीवरlive now
महायुतीने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. परंतु गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मात्र मोठ्या मतांनी पिछाडीवर आहे.
-
समृद्ध युरोपात आंदोलनाचा भडका; आठ देशांतील सरकारांविरोधीत तरुणांचा जनआक्रोश का?
Global Anti-Government Protests 2026: वाढती महागाई, राहणीमानाचा खर्च, शिक्षणावरील वाढता खर्च, सार्वजनिक सेवांची घसरती गुणवत्ता.
-
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मोठी घसरण; पुढे पुन्हा तेजी येणार?
Silver Price : सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर वेगाने का घसरत आहेत? औद्योगिक मागणी, महागाई, व्याजदर आणि आगामी तेजीबाबत CPM Group चा अंदाज जाणून घ्या.
-
‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; दुसऱ्याच दिवशी जगभरातील कमाई 10.3 कोटींवर
Nayyi Navelli BO Report : फॅन्टसी आणि कौटुंबिक मनोरंजनाचा अनोखा संगम साधणाऱ्या ‘नई नवेली’ला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.
-
कुटेंचा तिरुमला ग्रुप बोत्रेंकडून टेकओव्हर ? लाखो ठेवीदारांचे काय होणार ?
Tirumala Group: ही कंपनी घेतलीय बाबूराव बोत्रे (Baburao Botre Patil) यांच्या ओंकार शुगर कंपनीने.
-
याचा किशोर आवारेसारखा कार्यक्रम करा; आरटीआय कार्यकर्त्याला धमकाविल्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंविरोधात अदखलपात्र गुन्हा
MLA Sunil Shelke: मावळमधील आरटीआय कार्यकर्ते सुनील रघुनाथ गुजर यांच्या फिर्यादीवरून सुनील शेळकेंविरोधात गुन्हा.
-
लिस्टिंग होताच जिओ बनणार भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी; कोणत्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकणार ?
Jio IPO: आयपीओ 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.









