- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
PDCC Bank Election : भरणे, थोपटे, वळसे पाटलांसह सात आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला
PDCC Bank Election: गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ बँकेच्या संचालक मंडळावर आपले स्थान कायम ठेवणाऱ्या प्रस्थापितांनी पुन्हा एकदा बँकेवर पकड घट्ट करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर
Rahul Kalate-सेवा हीच साधना आणि समाजहित हाच संकल्प या भावनेतून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे
-
भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
World Of Vettuvam : पा. रंजीत (Pa. Ranjith) यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाची घोषणा ‘वेट्टुवम’ या नावाने झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
-
चंद्रशेखरन् यांची फेरनियुक्ती कायदेशीर नाहीच; माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे कायद्यावर बोट !
D.Y. Chandrachud-टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या वैध नाही.
-
चीनकडे असणार आता ‘न्यूक्लियर टँक’; 450 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता?
Nuclear Tank : 60 टन वजनाच्या या प्रस्तावित रणगाड्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन बसवण्यात येणार आहे
-
किचनमध्ये झुरळे, उंदराची विष्ठा अन् सांडपाणी; द न्यू पूना क्लबला एफडीएचा दणका; अन्न परवाना निलंबित
The New Poona Club: अन्न तयार करण्याच्या परिसरात तसेच साठवणुकीच्या ठिकाणी जिवंत झुरळे, किडे आढळले.
-
पुणे पदवीधरवरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली ! ही जागा आमचीच, आम्हीच लढणार, राष्ट्रवादीने शड्डू ठोकला
Pune Graduates Constituency Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरू केलीय.
-
बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या अनोख्या उपक्रम
Shrimant Bhausaheb Rangari Ganapati: गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
पृथ्वी शॉचा अवघ्या सहा महिन्यांत साखरपुडा मोडला; होणाऱ्या पत्नीने सोशल मीडियावरच नाते संपविले !
Prithvi Shaw: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी मार्च 2026 मध्ये साखरपुडा केला होता. त्यावेळी दोघांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
PDCC Bank Election: माजी आमदार मोहितेंच्या पाडावासाठी खेडमध्ये विरोधकांनी कंबर कसली
PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या संचालकांची निवड करणाऱ्या एकूण खेड तालुक्यातील 104 मतदार प्रतिनिधींच्या निवडीमध्ये मोहिते पाटील गटाचं वर्चस्व आहे.









