- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
World Cup 2023 : रोहित, गिल, कोहलीच्या फटकेबाजीनंतर अय्यर, केएलचा तुफानी शतकांचा धमका !
India VS Netherlands- बेंगळुरू: वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) नेदरलँड्स (Netherlands) विरुद्धच्या सामन्यात भारतीय (India) फलंदाजांनी चौकार,षटकारांची आतिषबाजी केली. सलामीवीर शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहलींच्या अर्धशतकीय खेळीनंतर बेंगळुरूमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची तुफान आले. दोघांनी चौकार, षटकारांचा पाऊस पाडत शानदार शतके झळकविली आहेत. भारताने चार विकेट्सच्या मोबदल्यास 410 धावांचा […]
-
अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, दिवाळीत बहिण-भावांचं बाँडिंगही दिसले !
-
World Cup 2023 : पाकिस्तानचे वर्ल्डकपमधून पॅकअप ! विजयी इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीचे तिकीट
England vs Pakistan: कोलकात्यातील इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव केलाय. याच बरोबर पाकिस्तानचे वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्नही भंगले आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी पाकिस्तानला (Pakistan) इंग्लंडचा तब्बल 287 धावांनी पराभव करायचा होता. परंतु पाकिस्तानला संघ या सामन्यात 287 ही धावा करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने (England) […]
-
World Cup 2023: क्रिकेटप्रेमींची मने जिंकणाऱ्या ‘अफगाण’चा अखेरच्या सामन्यातही झुंजारपणा !
SA vs AFG : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) बलाढ्य संघाला पराभवाचा झटका देणाऱ्या अफगाणिस्तान शेवटच्या मॅचमध्ये पराभूत झाला आहे. या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa ) शेवटच्या सामन्यातही अफगाणच्या (Afganisthan) खेळाडूंनी झुंजारपणा दाखवून दिला आहे. ‘आमच्या उमेदवारासमोर तीन भाजपचे उमेदवार’; मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल अफगाणिस्तानने नऊ […]
-
Breaking News : श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आयसीसीचा दणका ! बोर्डाचे सदस्यत्वच रद्द
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) निराशाजनक कामगिरी करणाऱ्या श्रीलंकेला आणखी एक धक्का बसला आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. आयसीसीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका संघाला आता आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. International Cricket Council (ICC) Board has suspended Sri Lanka Cricket’s […]
-
Maharashtra Politics: अजितदादा दिल्लीला, देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशात, मुख्यमंत्री कुठे?
मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारपणातून बरे झाल्यानंतर काका शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले आहेत. त्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. शुक्रवारी फडणवीस यांनी बऱ्हानपूर येथील सभाही गाजविली आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याबाहेर गेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
मंत्र्यांना लेट्सअपच्या ‘मिशन 2024’ दिवाळी अंकाची भुरळ !
-
Maratha Reservation: भुजबळांनी सरकारविरोधी भूमिका का घेतली? कॅबिनेटनंतर मुख्यमंत्री, मंत्र्यांचे खलबते !
मुंबईः विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे)-मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेवर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतंत्र बैठक घेत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन पेटले होते. हे आंदोलन सध्या तरी शांत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वातावरण निवळण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काहीच दिवसात छगन भुजबळ यांनी ओबीसी […]
-
रोहित पवार आता चौंडीतून युवा संघर्ष यात्रा काढणार, आजोबांच्या वाढदिवसाचा योग जुळवला !
छत्रपती संभाजीनगर: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विविध प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला होता. राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय गावागावांमध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे रोहित पवार यांनी आपली यात्रा स्थगित केली होती. आता यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर जामखेड […]
-
मुलींच्या शिक्षणावर बोलताना नितीश कुमारांची जीभ घसरली ! महिला मंत्र्यांवर तोंड लपविण्याची वेळ
पटणा: जातीय जनगणना व आरक्षणाची मर्यादा वाढविण्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) हे सध्या देशभर चर्चेत आहेत. परंतु विधिमंडळात लोकसंख्या नियंत्रण व मुलींच्या शिक्षणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ चांगलीच घसरली. लोकसंख्या नियंत्रण व मुलींच्या शिक्षणावर बोलताना ते अश्लिल व वादग्रस्त बोलून गेले. त्यांचा तो व्हिडिओ आता व्हायरल झाला. नितीश कुमार हे ‘गंदी […]









