- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
सुपर एल निनोचे संकट’; पण गुजरातमधील शहरं पाण्याखाली का गेली ?
Umbergaon: गेल्या दोन दिवसांत गुजरातच्या काही भागात प्रचंड पाऊस कोसळला आहे. त्यात नद्यांना पूर आला आहे. अनेक शहरांमध्ये पाणी घुसले आहेत
-
एफडीएचा दणका : पुण्यातील चार हॉटेल्सचे परवाने रद्द; संभाजीनगरमध्ये जेलबीसाठी सरकीच्या तेलाचा वापर
FDA Tukaram Munde: गेल्या दोन दिवसांत एफडीएने 68 हॉटेल, रेस्टारंट, धाबा येथे तपासणी करण्यात आली आहे. त्यात 14 जणांना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे. 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
-
विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे; राहुल गांधींचा गांधी स्मृतीकडे मोर्चा; विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी
Rahul Gandhi : विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
-
NAFA FILM FESTIVAL 2026 : पाच मराठीचे चित्रपटाचे होणार वर्ल्ड प्रीमिअर !
NAFA FILM FESTIVAL 2026: विशेष म्हणजे, दोन दिवसांच्या कालावधीत पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर होणार आहेत.
-
जनाधार गमावलेले नेते आपली राजकीय पोळी भाजून घेतायत; विखे यांचा विरोधकांवर जोरदार निशाणा
Radhakrishna Vikhe patil: आंदोलनाला गालबोट लावणाऱ्या राजकीय पक्षांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहायला हवे.
-
4 कोटींचे सोने, 10 फ्लॅट्स, व्यावसायिक इमारती ; भ्रष्टाचारी सरकारी अभियंत्याकडे तब्बल 150 कोटींची संपत्ती
Telangana Engineer: निवासी फ्लॅट्स, व्यावसायिक इमारती, बांधकामाधीन अपार्टमेंट प्रकल्प, सोने, बँक ठेवी, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या आहेत.
-
मोठी बातमी : दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू, गुन्हा दाखल न करता नजरकैदेत ठेवणार
National Security Act: दिल्लीचे उपराज्यपाल यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना NSA अंतर्गत 'डिटेनिंग अथॉरिटी' (नजरकैदेसाठी सक्षम प्राधिकरण) म्हणून अधिकार प्रदान केले आहेत.
-
संस्कृती जयनाच्या अहमदाबादमधील आलिशान घरात आधुनिक सौंदर्य आणि राजेशाही वारशाचा अनोखा संगम
Sanskruti Jayana: पिढ्यान् पिढ्या जपलेल्या दुर्मिळ वस्तू, हस्तकलेने साकारलेल्या कलाकृती आणि कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या सुंदर जागांनी हे घर सजले आहे.
-
केडगाव दुहेरी हत्याकांड : माजी महापौर संदीप कोतकर यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला
Sandip Kotkar: दोषारोप निश्चितीपूर्वी आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता.
-
राज्यभरात गुटखा विक्री करणारे 49 जण अटकेत; पावणे दोन कोटींचा साठा जप्त
Tukaram Munde: राज्यात 103 हॉटेल, रेस्टारंट, धाबा इत्यादीची तपासणी करून 34 आस्थापनांना सुधारीत नोटीस देण्यात आल्या आहेत.









