- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
आता लवकरच हवेत उडणारी बसही आणणार; नितीन गडकरींचा मोठी घोषणा
Nitin Gadkari: रोपवे आणि केबल कार आपण सुरू केल्या आहेत. पाण्यावर उतरणारे विमानही आणले होते.
-
एकही विद्यार्थी नाही, पण सरकारकडून हॉस्टेलवर कोट्यवधी खर्च ; कॅगचा अहवालातून सामाजिक विभागाची पोलखोल
CAG Report 2024-2025 : राज्यातील सहा वसतिगृहांमध्ये चार वर्षांपासून एकही विद्यार्थी वास्तव्यास नव्हता. तरीही या वसतिगृहांना तब्बल 1 कोटी 62 लाख रुपयांचा निधी वितरित
-
तुकाराम मुंढेंच्या कारभारावर आता संशय; सत्ताधारी वळसे, विखेंची विरोधात भूमिका
Tukaram Mundhe: सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेच्या कारभारचे तोंडभरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय.
-
फसवणूक, ऑनलाइन बेटिंगमधून ‘राजकुमार’ने सहा जणांना संपविले; थरकाप उडविणारे हत्याकांड
Telangana Man Who Killed 6 : आपली पत्नी, दोन लहान मुले असे सहा जणांचा चाकूने भोसकून खून केला आणि त्यानंतर स्वत: ही आत्महत्या केलीय.
-
Amarnath Yatra 2026: अमरनाथमधील शिवलिंग पाच दिवसांत वितळले; नेमकं कारण काय ?
Amarnath Yatra 2026: अत्यंत कमी तापमानामुळे हे थेंब गोठतात आणि हळूहळू बर्फाचे थर तयार होत नैसर्गिक शिवलिंगाची निर्मिती होते.
-
तुकाराम मुंढेंची आता ब्लड बँकांवर करडी नजर; 21 ब्लड बँकांचे परवाने निलंबित, जिल्हा रुग्णालयाला सोडले नाही
Tukaram mundhe: गेल्या तीन महिन्या 23 रक्तकेंद्र व 15 रक्त साठवणूक केंद्रावर एफडीएने कारवाई केली आहे. त्यातील 21 रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आली आहे.
-
‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात!
Swapnasundari : काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर ‘कॅन व्ही अटेंड युअर वेडिंग?’ हे भन्नाट कॅम्पेन सुरू केलं होतं.
-
मोठी बातमी : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला आक्षेप; ज्येष्ठ नेत्याने वकिलांमार्फत नोटीस धाडली
Sunetra Pawar: पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
-
श्रीरामपुरमधील गुन्हेगारांचा ‘तो’ आका कोण ? लोकप्रतिनिधीही नाव घ्यायला घाबरतायत…
Shrirampur: Shrirampur: किरकोळ कारणावरून एकाची थेट हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक आहे की नाही ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
-
यूपीतील आणखी एका शहराचे नाव बदलले ; जलालाबाद आता भगवान परशुरामपुरी
Bhagwan Parshuram Puri: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.









