- Letsupp »
- Author
- Ashok Parude
Ashok Parude
Ashok Parude
अशोक परुडे हे लेट्सअप मराठीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते 'चीफ सब इडिटर' म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. पुढारी, देशदूत, महाराष्ट्र टाइम्समध्ये रिपोर्टर म्हणून जबाबदारी पार पाडली. क्राईम, राजकारण, आर्थिक, क्रीडा क्षेत्राची आवड.
-
गटार, पाठीत खंजीर खुपसणारे; रामदास कदम व सुनील तटकरे आमने-सामने का आले ?
Ramdas Kadam VS Sunil Tatkare: शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उडी घेतलीय.कदम आणि तटकरे यांनी थेट एकमेंकाविरुद्ध जहरी शब्द वापरले आहेत.
-
एमडी परीक्षेत मुलीचे दोन गुण वाढविले; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची थेट खुर्ची गेली
Shivajirao Patil Nilangekar: शिवाजीराव पाटील निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील. ते स्वातंत्र्यसैनानी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले.
-
‘तेरा यार हूँ मैं’मधून अमन इंद्र कुमार आणि आकांक्षा शर्माला लॉन्च करताना मिळालेला सर्वात मोठा धडा; मिलाप झवेरी यांचा खुलासा
Tera Yaar Hoon Main: या चित्रपटातून अमन इंद्र कुमार मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. आकांक्षा शर्मा देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे.
-
विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा
Pritam SK Patil: विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
मोठी बातमी : E 20 पेट्रोल सुरक्षितच; इंजिन बिघाडाच्या ठोस तक्रारी नाहीत; केंद्राचा राज्यसभेत दावा
E20 fuel: इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (EBP) कार्यक्रम अनेक वर्षांच्या वैज्ञानिक अभ्यास, तज्ज्ञ संस्थांशी सल्लामसलत आणि टप्प्याटप्प्याने झालेल्या चाचण्यांनंतरच देशभर लागू करण्यात आले आहे.
-
‘तोतया पोलिसांचा’ हायवेवर एक कोटींचा दरोड्याचा प्लॅन हुकला… ! ड्रायव्हरच निघाला मास्टरमाइंड
Pune-व्यापाऱ्याच्या स्वतःच्या कार ड्रायव्हरनेच या तोतया पोलिसांशी संगनमत करून हा एक कोटी रुपयांचा कट रचल्याचे समोर आले.
-
मोदी सरकार हादरलं…. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधूर…दिल्लीत काय-काय घडतंय ?
Cockroach Janata Party Protest: विरोधकांनी NEET पेपरफुटी आणि राम मंदिरातील दान घोटाळा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला.
-
मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात; एका कारला आग, वाहतूक पूर्णपणे ठप्प
कोस्टल रोडच्या बोगद्यात कारचा अपघात, कारने घेतला पेट, वाहतूक ठप्प, वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
-
“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेऊन लिक्विड डाएट सक्तीने द्यावा. अन्यथा पुढील दोन दिवसांत त्यांचा जीव जाऊ शकतो. दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल
-
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, अमित शिंदेवर कोयत्याने वार, घायवळ गँगच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह
निलेश घायवळविरोधात तक्रार दिलेल्या मोबाईल दुकानदारावर कोयत्याने हल्ला, घायवळ गँग पुन्हा सक्रिय असल्याची चर्चा









