काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असे वक्तव्य केले होते.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याच पक्षाशी आघाडी करणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.
महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडे सरासरी 43.42 कोटींची संपत्ती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी आणि नक्षलवाद विरोधी दल ग्रेहाऊंड्स यांच्यात मुलुगू जिल्ह्यातील एतुरनगरममधील जंगलात चकमक उडाली.
उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना ओळखावं नाही तर जे उरलेले 20 आमदार आहेत ना त्यांच्यातील 10 आमच्याकडे यायच्या तयारीत आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ नाही तर आता भाजपाचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचंही नाव पुढं आलं आहे.
असाही एक देश आहे जेथील लोकांना इंटरनेटचा वापर करणं अतिशय कठीण होऊन बसलं आहे. हा देश आहे उत्तर कोरिया.
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार खेळ करत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला.
नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अजित पवार गटाचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला आहे.
उत्तरेकडील थंड वारे येत असले तरी बंगालच्या उपसागरात फेइंजल वादळामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.