ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
क्रिकेट विश्वातील पाच दर्जेदार विकेटकिपर्सजच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आजही आघाडीवर आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगाल राज्याबाबत मोठं भाकित केलं आहे.
कारचालकाला ज्या गाडीत जबरदस्तीने बसवून नेण्यात आलं ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आहे.
मिझोरामची राजधानी एजवॉलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजधानीच्या शहराजवळील एका दगडाच्या खाणीत भूस्खलन झाले.
भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज ओडिशा राज्यात सत्ताधारी बीजेडीला टक्कर देत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या अंगावर चारचाकी घातल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजने विजय मिळवत मालिका जिंकली.