मुकुंद भालेराव लेट्सअप मराठी उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात विविध पदांवर काम केलं आहे. यापूर्वी दैनिक देशदूत, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक प्रभात या वर्तमानपत्रांत रिपोर्टर, उपसंपादक म्हणून काम केलं आहे.
मुंबई – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा (BJP) सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, […]
नागपूर – भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) म्हणाले की, समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवता येणार नाही. सात दशकांनंतर त्याला गुन्हेगार ठरवण्यात आले. आपल्या समाजात हा एक अन्याय होता. नागपूरच्या (Nagpur) वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पसमध्ये आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) पहिल्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी माजी CJI शरद बोबडे, MNLU चे संस्थापक कुलपती […]
पुणे – पुण्यात सध्या कसबा आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शनिवारी पुण्यात आले होते. येथे त्यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघाच्या जागा बरीच वर्षे भाजपकडं आहेत. येथील […]
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त […]
नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्यात वाद असल्याचा चर्चा नेहमीच होत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीपासूनच हा वाद सुरू होता. मध्यंतरीच्या काळात हा वाद आधिकच वाढला होता. फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावेळीही पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या वादाला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आज मात्र हा […]
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक – भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय सुरू आहे. निर्णयही घेतले जात आहे. आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही असा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) […]
Atul Save : राज्यात सहकारी संस्थांची नोंदणी पुन्हा सुरू करू, पण त्यासाठी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांची शिफारस हवी,’ असे फर्मान सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सोडले आहे. त्यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. मंत्री सावे यांची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली असून या मुद्द्यावर सरकारवर दडपण आणत आपले मनसुबे स्पष्ट […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी BJP : भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे. नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. गेले सात वर्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या प्रभावात बैठकी झाल्या. या बैठकांमध्ये विशेष काही घडले नाही. काही वादही दिसून आले […]
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक : भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. या बैठकीत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची मते भाजपकडे कशी वळवता येतील यावर […]
Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant […]