मुकुंद भालेराव लेट्सअप मराठी उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात विविध पदांवर काम केलं आहे. यापूर्वी दैनिक देशदूत, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक प्रभात या वर्तमानपत्रांत रिपोर्टर, उपसंपादक म्हणून काम केलं आहे.
मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप […]
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर […]
मुंबई – मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी देशातील नवव्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat) रेल्वेला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) उपस्थित होते. वंदे भारत जलद ट्रेन मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी (Shirdi) या मार्गांवर […]
पुणे : पुण्यातील कसबा (kasba) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. ही निवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही महत्वाची आहे. त्यामुळे या पक्षांनी येथे जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाना पटोले […]
नाशिक – महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होईल. मात्र त्या घटनेचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटत असतात. राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली की हा मुद्दा चर्चेत येतो. आताही नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सरकार कशामुळे कोसळले यावर राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू आहे. या मुद्द्यावर शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी […]
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. येथे ते वंदे भारत रेल्वेला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवतील. मात्र, त्यांच्या या दौऱ्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी नेमके कशासाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत, […]
मुंबई – प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला जगभरात साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) ऐवजी गाईला मिठी मारा असे फर्मान केंद्रातील मोदी सरकारने सोडले आहे. सरकारच्या या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्र सामनामधून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशातील शेतकरी […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या मुद्द्यावर पुढाकार घेत माजी मंत्री आ. राम शिंदे (Ram Shinde) यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले. त्यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे त्यांच्याच पक्षातील दिग्गज नेते तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Raddhakrishna Vikhe) पाटील बॅकफूटवर गेले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चाणाक्षपणे चौंडी (ता. […]
पुणे : कसबा मतदारसंघातील (kasba bypoll) काँग्रेस (Congress) पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि त्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी त्यांना फोन करत पक्षासाठी त्याग करण्याचे केलेले आवाहन अन् त्यानंतर दाभेरकर यांनी […]
Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे […]