मुकुंद भालेराव लेट्सअप मराठी उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात विविध पदांवर काम केलं आहे. यापूर्वी दैनिक देशदूत, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक प्रभात या वर्तमानपत्रांत रिपोर्टर, उपसंपादक म्हणून काम केलं आहे.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत […]
नवी दिल्ली : सध्या संसदेचे आधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधारी भाजपला (BJP) गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावर कोंडीत पकडले असून या मुद्द्यावर आधिवेशन गाजत आहे. तर दुसरीकडे असे काही प्रसंग घडत आहेत, ज्याचीही सर्वाधिक चर्चा होत आहे. प्रधानमंत्री मोदींच्या (PM Narendra Modi) जॅकेटची चर्चा आहे. खरे तर मोदी बुधवारी जे जॅकेट परिधान करून आले […]
Eknath Shinde : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंड करून सत्तापालट करण्यात महत्वाची भुमिका बजावत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवले. बंडखोरी करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिंदे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतील असे कुणालाही वाटले नव्हते. साधा रिक्षाचालक शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा प्रवास एकनाथ शिंदे यांचा राहिला आहे. आज (दि.९) […]
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ करा अशी मागणी होत असून या मागणीसाठी आज (गुरुवार) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळक नगर नामांतर कृती समितीच्यावतीने रथयात्रा काढण्यात येणार आहे. नामांतराची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आ. राम शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकार यांनी केली होती.दरम्यान, […]