Radhakrishna Vikhe : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं. अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे […]
Shirdi News : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डीमधील काकडी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उत्साही कार्यकर्त्यांकडून देखील बॅनरबाजी करण्यात येत आहे. यातच एका बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतच्या एका बॅनरवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व शरद […]
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष बांधणीसाठी बाहेर पडलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिलीच सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली होती. त्यानंतर दुसरी सभा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीडमध्ये आज होणार आहे. या सभेआधीच राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे. शरद पवार आज धनंजय मुंडे यांच्यावर काय बोलतात याची उत्सुकता आहे. मंत्रीपद मिळालं नाही […]
Rohit Pawar vs Tanaji Sawant : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना आ. पवार यांनी खेकड्याची उपमा देत मंत्री सावंत यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांची ही टीका सावंतांना चांगलीच झोंबली असून त्यांनीही पवारांवर जोरदार पलटवार केला आहे. यापुढे तुम्ही अशाच भाषेत टीका करण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात सध्या दर दिवशी काहीना काही घडतच आहे. यातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पक्षांमध्ये काहीशी चलबिचल देखील सुरू आहे. याच परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यातच आता काँग्रेसमध्ये देखील लवकरच फूट पडेल, असा दावा […]
Bharat Gagawale on Cabinet Expansion : राज्यात दीड वर्षांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यांचा पाठिंबा घेत भाजपने तातडीने सरकारही स्थापन केले. सुरुवातीला फक्त शिंदे आणि फडणवीस हे दोनच मंत्री कारभार पाहत होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. अजूनही काही आमदार मंत्रीपदाच्य प्रतिक्षेत असताना आमदार भरत गोगावले […]
Saamana Editorial : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशाला दहाव्यांदा संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात विविध योजनांची माहिती दिली. देशाने कोणती उद्दीष्टे साध्य केली हे सुद्धा सांगितले. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचा मुद्दा उपस्थित विरोधकांवर जोरदार प्रहार केले. त्यांच्या याच भाषणावर आजच्या सामनातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. देशभरातील प्रत्येक महत्वाच्या पदावर गुजरातमधूनच […]
Rain Alert : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने सगळीकडे हाहाकार उडाला आहे. मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावासामुळे आतापर्यंत 71 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 7 हजार 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त 327 लोकांचा मृत्यू झाला असून 1700 पेक्षा जास्त घरे नष्ट झाली आहेत. हिमाचल प्रदेश सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. मात्र […]
CAG Report : भाजपाच्या नेतृत्वतील केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांमधील गैरव्यवहार आता कॅगच्या अहवालातून (CAG Report) उघड झाले आहेत.या गैरव्यवहारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जबाबदार धरावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांनी शोधून काढावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केली आहे. कॅग अहवालात उघड झालेल्या गैरव्यवहारांवर मोदी काही बोलणार का […]
CM Eknath Shinde : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सगळा खेळच पालटला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार आले अन् स्वतःसह समर्थक आमदारांना मंत्रीपदेही मिळवली. शिंदे गटाचे आमदार तसेच राहिले. त्यानंतर धुसफूस इतकी वाढत गेली की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खुर्चीच धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली. […]