BRS News : तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात वेगाने विस्तारत चालला आहे. काल खुद्द तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) अख्ख्या मंत्रिमंडळाला घेऊन पंढरपुरात आले होते. येथे त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भगिरथ भालके यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला. फक्त भालकेच नाही तर संपूर्ण राज्यात अनेक शिलेदार या […]
Chagan Bhujbal replies Ramdas Athawale’s offer : आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या या ऑफरवर आज स्वतः भुजबळ यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने उत्तर दिले. या ऑफरसंदर्भात रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुजबळ यांनी […]
Chagan Bhujbal : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भडकले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी […]
Maharashtra Cabinet Decisions : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील काही शहरांची नावे बदलली. त्यानंतर आता सरकारने वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा […]
Maharashtra Politics : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे मात्र भिडे गुरुजींच्या वक्तव्याचे समर्थनही होत आहे. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी भिडे गुरुजींच्या वक्तव्यावर वेगळे मत […]
वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सावंत हे याआधी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल […]
Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : भारत राष्ट्र समितीच्या (BRS) राज्यातील विस्ताराने महाविकास आघाडी आणि अन्य राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारे नेतेही आता पक्षाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाचे खासदार […]
Telangana Assembly Election : कर्नाटकातील विजयानंतर उत्साहित झाले्ल्या काँग्रेसने आता तेलंगाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसाही काँग्रेसने (Congress) एक मोठा झटक के. चंद्रशेखर राव (K. Chancrashekhar Rao) यांना दिला आहे. काल केसीआर यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले […]
Ram Naik : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वाक् यु्द्धात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक (Ram Naik) यांनी उडी घेतली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांनी मागील इतिहास काढत जी वक्तव्ये केली आहेत त्यात नेमकी कुणाची चूक झाली हे नाईक यांनी विकीपीडियाचा […]
Eknath Khadse replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावमध्ये आहेत. येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर आता येथे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. फडणवीस यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला […]