Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय […]
Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले होते. […]
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]
Body Temperature : आपल्या शरीराचे तापमान बदलत असते. काही वेळेस शरीर नेहमीपेक्षा जास्त गरम झाल्याचे जाणवते तर काही वेळेस शरीराचे तापमान अत्यंत कमी झाल्याचे वाटते. शरीरात हे बदल नेमके का आणि कसे होतात हे जाणून घेणे महत्वाचेड आहे. कारण, अशा बदलत्या तापमानामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु अनेक जणांना याबद्दल माहिती नसतं. आपल्या […]
Sanjay Raut criticized BJP : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती दिली. तसेच भाजपवर (BJP) घणाघाती टीका केली. कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रात भाजपला डोके वर काढू द्यायचे नाही. हा विषारी फणा आहे तो ठेचायचा. त्यावर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचे एकमत आहे, असे राऊत म्हणाले. राऊत आज […]
Mumbai Rain : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत पावसाचे स्वागत करा तक्रार कसली करता असे उत्तर दिले. त्यानंतर […]
Weather Update : यंदा मान्सूनच्या लहरीपणाचा फटका पावसाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या पंजाबराव डख यांनाही बसला. मान्सूनच्या सुरुवातीपासूनच भारतीय हवामान विभागासह कुणाचेच अंदाज खरे ठरत नव्हते. डख यांचे अंदाज यावेळी खूप चुकलेत अशी चर्चा शेतकऱ्यांतही होती. मात्र कालपासून राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या पावसाने त्यांचा अंदाज खरा ठरला. आता भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डख यांनी रविवारी […]
BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. इतकंच नाही तर पक्षाने आता राज्यात विजयी घोडदौडही सुरू केली […]
BJP : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. या जाहिरातबाजीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तीन, राष्ट्रवादीत तीन तर शिवसेनेकडे दोन मुख्यमंत्री आहते, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाढदिवसाचे […]
Sudhir Mungantiwar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे […]