Yoga Tips : शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग (Yoga) हा सर्वात प्रभावी उपाय आहे. योगा केल्याने तणाव, नैराश्य यासारख्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. मुलांवर अभ्यासाचे दडपण असते, अशा वेळी मानसिक अवस्था आणि स्मरणशक्ती नीट ठेवण्यासाठी मुलांना योगाभ्यासाची सवय लावायला हवी. याशिवाय प्रौढ आणि वृद्धांच्या मानसिक आरोग्यासाठीही योग फायदेशीर आहे. मानसिक आरोग्य मजबूत […]
Nitesh Rane : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या व्हॉट्सअॅप चॅट्सचा दाखला देत आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तु्म्हाला झेपणार नाही. त्यामुळे परिवारावर बोलणं बंद करा, असा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यावर […]
Sujay Vikhe Speak on Balasaheb Thorat : राज्यात आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका या होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे बॅनर झळकले. […]
वय कितीही वाढलं तरीही उतरत्या वयात आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्या जास्त भेडसावतात. वयानुसार मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या त्वचेवर होतो. महिलांच्या त्वचेवर मुरुम आणि इतर अनेक समस्या […]
Harshavardhan Jadhav :तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत (BRS) प्रवेश केल्यानंतर कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्या शब्दांना धार चढली आहे. त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. शिंदे – फडणवीस सरकार कांदा खरेदी बाबतीत काहीच बोलणार नसेल आणि त्यांचे कार्यकर्ते उगाच तेलंगणात कांद्याला भाव नाहीत अशा […]
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात ही गरज जास्त असते, कारण उष्णतेमुळे आपल्या शरीरात असणारे पाणी हे घामाच्या स्वरूपाने बाहेर पडते. डॉक्टरांच्या मते प्रौढ व्यक्तींनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे हायड्रेशन होण्यापासून मदत होते आणि आपल्या अवयवांचे कार्य सुद्धा सुरळीत चालते. पाणी कमी […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुगल कंपनीने गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. त्यानंतर […]
BRS News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने (BRS) महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा धडाकाच लावला आहे. राज्यातील शहरांत अगदी गाव खेड्यांत ‘अबकी बार किसान सरकार’ अशी टॅगलाइन असलेले फलक दिसत आहेत. काही मोठ्या नेत्यांनी या पक्षात प्रवेशही केला आहे. त्यानंतर आता भाजपात (BJP) नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे […]
Uddhav Thackeray vs Radhakrishna Vikhe : लोकनियुक्त प्रतिनिधींचे घोटाळे रोज बाहेर येत आहेत. रोजच मंत्र्यांचे घोटाळे समोर येत आहेत. कुलचा घोटाळा काढला सगळं ढिम्म. विक्रांतचा घोटाळा आला त्याला क्लीन चिट. आणखी कुणाचा घोटाळा आला त्यालाही क्लीन चिट. आता तर राधाकृष्ण विखे पाटलांचा. ज्या कायद्याखाली नवाब मलिकांना आत टाकलं त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe) कारवाई […]
Uddhav Thackeray : बिहारची राजधानी पाटण्यात काल (23 जून) विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चक्क जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून […]