Manipur Violence : मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून उसळलेला हिंसाचार (Manipur Violence) अजूनही थांबलेला नाही. येथील हिंसेच्या बातम्या रोजच येत आहेत. या हिंसेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत त्यामुळे सरकारी कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर […]
Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]
PM Modi on UCC: देशात आता समान नागरी कायद्यावर (UCC) जोरात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही या मुद्द्यावर महत्वाचे वक्तव्य केले आहे. पीएम मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, की एक घर दोन कायद्यांनी ज्या प्रकारे चालणार नाही तसेच देशातही दोन कायदे असू शकत नाही. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयोजित करण्यात […]
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. यानंतर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. या कारवाईच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या नेतृत्वात पालिकेच्य एच-पूर्व विभागाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. या घडामोडींवर आता खासदार […]
Ahmednagar Politics : महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. नेतमंडळी काही बोलत नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र ठिकठिकाणी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. नेत्यांकडून या प्रकारांवर फारसे काही बोलले जात नाही. आता हे लोण नगर जिल्ह्यात येऊन ठेपले आहे. काही दिवसांपूर्वी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या […]
Sanjay Raut on BRS : राज्यात भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष मोठ्या वेगाने विस्तारत चालला आहे. आज पक्ष प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) पंढपुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भगिरथ भालके आज पक्षात प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील नेते केसीआर यांच्यावर टीका करू लागले आहेत. आता ठाकरे गटाचे […]
Shambhuraj Desai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी […]
Health Update : आजकाल प्रत्येक जण शरीराच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. तर अनेक जणांना पोटाच्या वाढत्या चरबीची चिंता सतावते. तासन् तास जिममध्ये घाम गाळून आहे पोट कमी होण्याचे नाव घेत नाही. याच लठ्ठपणामुळे अनेक आजार आपला पाठलाग करतात. यावर उपाय म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील. पोटाची अतिरिक्त चरबी वाढविणाऱ्या सवयी कोणत्या […]
Kiran Pawaskar replies Aditya Thackeray : पहिल्याच पावसाने मुंबई शहरात पुरती दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी तुंबले गेल्याने मुंबईतील रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे. या तुंबलेल्या पाण्यावरून राजकारण जोरात सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत संताप […]
Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]