Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेंचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. विरोधक केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते भाजप आमदार सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा रेल्वे अपघातामागे तृणमूल काँग्रेसचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी […]
Pune Lok Sabha : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला त्यानंतर काँग्रेसनेही आढावा सुरू केला आहे. शनिवारी यासंदर्भात मुंबईत काँग्रेस मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातला सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पुणे […]
Nana Patole on Sanjay Raut : राज्यात सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्यांनी जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यावर वाद सुद्धा झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रांगल्याचेही दिसून आले. यानंतर आज संजय राऊत यांनी माघार घेत मी अजित पवार यांच्याबाबत काल जे […]
Mansoon Rain : मान्सून सक्रिय झाला असून आजच मान्सून केरळ राज्यात धडकण्याचा अंदाज आहे. अंदमानात मान्सून बराच काळ रेंगाळला होता आता मात्र त्याने वेग घेतला आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. नगर, नाशिक, पुण्यासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मान्सून नैऋत्येकडे वेगाने […]
Opposition Meeting in Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांन नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. एक […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरात आणि पटोले यांच्या मतदारसंघात पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया देत जुनाच सूर आळवला आहे. […]
Turkey New President : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देत नेहमीच भारताविरोधात कारवाया करणाऱ्या तुर्कीच्या (Turkey New President) राष्ट्राध्यक्षपदी रेचेप तैयप एर्दोगन (Tayyip Erdogan) यांनी शपथ घेतली. एर्दोगन तिसऱ्यांदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे, याआधी त्यांनी तीन वेळेस देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे. या घडामोडींमुळे भारताची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. कारण, एर्दोगन […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी रेल्वेंचा भीषण (Odisha Train Accident) अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचे प्राण गेले. तर अनेक जण जखमी झाले. अपघात कशामुळे घडला, चूक कोणाची आहे, यामागे काही घातपात तर नाही ना, केंद्र सरकार आणि रेल्वेचे हे अपयश आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच केंद्रीय […]
Nana patole News : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. आता तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच तिन्ही घटक पक्षांत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कधी एकमेकांना चिमटे घेत तर कधी दबाव टाकत राजकारण सुरू आहे. त्यातच आता नेत्यांचे कार्यकर्ते अन् समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री, भावी खासदार म्हणत होणाऱ्या बॅनरबाजीची भर […]
Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत […]