IND vs WI : भारतीय संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिड संघाचा तब्बल 200 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका विजय साकारला. पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सुमार राहिली. तिसऱ्या सामन्यात मात्र फलंदाजांनी ही कसर भरून काढली. 10 वर्षांनंतर उनाडकटचे वनडेत पुनरागमन, […]
Horoscope 2 Aug 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू […]
PM Modi Visit Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासाचे नेतृत्व करतात. पुण्याच्या विकसासाठी सुद्धा मोदी नेहमीच सहकार्य करत असतात, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक केले. पिंपरी चिंचवड येथील विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे […]
Parliament Session : संसदेच्या अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा गदारोळ सुरुच आहे. आजही लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज ठप्प पडले. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी बोलावे अशी विरोधकांची मागणी आहे. यासाठी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. यावर आता चर्चेची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. अविश्वास प्रस्तावावर येत्या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या […]
Ambadas Danve :ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा हवाला देत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या मुद्द्यावर आधीच शिरसाट आणि माजी खासदार खैरे […]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखादं काम करायचं ठरवलं की ते कामे पूर्ण करतातच. मग ते जम्मू काश्मिरातील कलम 370 असो, राम मंदिराचं बांधकाम असो किंवा देशातील गरीबांच्या कल्याणाचा मुद्दा असो. आज भारताने ब्रिटिशांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकलं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच […]
Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,कोर्टाकडून ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणूक […]
Prithviraj Chavan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, अद्याप भिडेंना अटक झालेली नाही. अमरावतीत […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर आज अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला […]
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आ पुण्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वातावरण तापल आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध करत जोरदार आंदोलन केले. मंडई परिसरात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेस नेते मोहन जोशी यांना ताब्यात […]