- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Congress Session : मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदी टार्गेट; म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान..
Congress Session : देशात वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, धार्मिक उन्माद विरोधकांवर पडत असलेल्या ईडी आयकरच्या धाडी, काही राज्यांतील विधानसभा निवडणुका या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन रायपूर (छत्तीसगड) येथे सुरू झाले आहे. अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली. उद्घाटनपर भाषणात खरगे […]
-
अखेर ‘त्या’ वक्तव्यावर Javed Akhtar यांनी सोडले मौन; म्हणाले, पाकिस्तानात तर..
Javed Akhtar : पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला (Pakistan) खडे बोल सुनावल्यानंतर गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे भारतात कौतुक होत आहे.तर मात्र पाकिस्तानातील जनता त्यांच्या विरोधात गेली आहे. पाकिस्तानात त्यांनी एका कार्यक्रमात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या (पाकिस्तान) देशात खुलेआम फिरत आहेत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर त्यांनी अखेर मौन सोडले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात […]
-
Mahrashtra Politics : .. तर संजय राऊतांवरही कारवाई करा; शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना […]
-
नेमके कोणते शरद पवार खरे ? ; ‘त्या’ वक्तव्यावर भाजप प्रवक्ते उपाध्येंनी विचारला प्रश्न
पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद […]
-
मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, वाघ ताडोब्याचा असो की शिवसेनेचा जखमी असेल तर..
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]
-
ठाकरे एकटेच नाहीत, इंदिरा गांधींसारखे बलाढ्य नेतेही चिन्हाचे युद्ध हरले !
Party Symbol Dispute: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) मानून निवडणूक आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देऊन टाकले. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद ही काही भारतीय राजकारणतली पहिलीच घटना नाही. याआधीही असे वाद समोर आले होते. त्यावेळी […]
-
धमकी प्रकरणामुळे यंत्रणा अलर्ट; संजय राऊतांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sanjay Raut News : आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठवले होते. या घडामोडींनंतर राऊत यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांचे एक पथक संजय राऊत […]
-
काँग्रेस अन् भाजपपासून सावध राहणार.. जानकरांना वाटतेय वेगळीच भीती
Mahadev Jankar : राज्यात सध्या जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकारण आधिक तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मात्र सावध भूमिका व्यक्त केली आहे. जानकर म्हणाले, की ‘मी मंत्री असताना सांगायचो भाजप […]
-
‘मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या देशात खुलेआम फिरतात’; जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जाऊन सुनावले
Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी थेट पाकिस्तानात (Pakistan) जाऊन तेथील एका कार्यक्रमात पाकिस्तानला चांगलेच सुनावले. लाहोर येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले, की मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. अख्तर यांच्या या विधानाचे […]
-
Navneet Rana संतापल्या.. म्हणाल्या, कोण सुषमा अंधारे ? मी ओळखत नाही; पहा, काय घडले ?
Navneet Rana : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपलेली असताना त्यातच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू आहे. अंधारे यांनी काल अमरावतीत (Amravati) खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत राणा म्हणाल्या, […]









