बीडमधील बाहेरगावी वास्तव्य करणाऱ्यांच्या नावे बनावट आधार कार्ड तयार करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आल्यास गु्न्हा दाखल करण्यात येईल.
निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय हा काही फक्त कोपरगाव पुरताच मर्यादित नाही तर बारामतीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली.
नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घरमालक आणि भाडेकरु यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागणार आहे....
नेहमी प्रमाणे यावेळीही अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. सर्व पक्षाचे सदस्य या बैठकीला होते.
राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा प्लॅन आखला असल्याचं समजते.
मी कधीच मुख्यमंत्र्यांबाबत कुठलीही टिप्पणी केलेली नाही. कधीही त्यांच्यापेक्षा वेगळं मत मांडलेलं नाही. आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करत आहोत.
विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 52 वं शतक ठरलं. शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर यांचं रेकॉर्ड मोडंल आहे.
गजेंद्र सिंह शेखवात म्हणाले, की ओडिसामध्ये जन्मलेली मुलगी हैदराबादमध्ये राहते. तिला आज मुंबईत पुरस्कार मिळत आहे
मोफत योजना देण्यामागे राजकीय वर्गाने जणू काही सर्व आर्थिक गणिते सामूहिकपणे बाजूला ठेवली आहेत असा थेट घणाघात त्यांनी केला.
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्ते वाहतूक थांबवत आहेत. कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर ठामपणे उभे आहेत.