शिरूर नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात मतदान केंद्रामध्ये येण्यावरून बाचाबाची झाली.
या सर्व ठिकाणी आता 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत....
इमरान खान यांची बहिण उज्मा खातून यांनी रावलपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्यांची भेट घेतली. सुमारे 20 मिनिट त्यांची चर्चा झाली.
मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचंही दिसून आलं.
पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवून घेतला आहे.
देशभरात एसआयआर मोहीम अत्यंत घाईघाईने राबवली जात असून त्या दबावाखाली ४० ब्लॉक स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबद्दल माहिती देताना विकास गोगावले यांनी हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणल्याचा थेट गंभीर आरोप केला.
नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत.
गेवराई नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक हिंसक वळण लागले. राष्ट्रवादी भाजपच गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला.
चक्रीवादळ संकटात भारताने या संकटाच्या काळात श्रीलंकेला मदत साहित्य पाठवले असून बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत.