या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
या अपघाताची घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर घडलेली आहे.
सुधार यादीनुसार कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला आहे.
आम्हाला भीती वाटत आहे, आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आम्हाला संशय असल्याचं त्याने म्हटलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वारंवार बदल केले जात आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची कोट्यवधींची लूट करण्यात आली आहे.
सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला. तपास यंत्रणेने येडियुरप्पा यांच्यासह चार आरोपींविरुद्ध 750 पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे.
30 वर्षीय महिला देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे (यापैकी एक अल्पवयीन) घरी आले होते.
भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पेठ बीड पोलिसांनी अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. भारताने 17 धावांनी आपल्या नावावर केला.