छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी चौकात अपघात होऊन पत्नी ठार झाली. तर, पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) तसंच, या परीक्षेनंतरच्या समुपदेशनाना रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चंद्रबाबू नायडू यांनी बहुमत मिळवलं आहे. त्यानंतर ते आज चौथ्यांचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.
जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच नवे लष्कर प्रमुख होणार आहेत. मनोज पांडे यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही नियुक्ती होत आहे.
पुणे जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवारच बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्याचं विश्लेशन लेट्सअप खबरबातमध्ये करण्यात आलंय.
‘मुंज्या’ या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल अभिनेत्री शर्वरी वाघने आनंद व्यक्त करत प्रेक्षकांचे आभान मानले
कल्की 2898 ADचित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अभिनेत्री दिशा पटानीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुशराव काकडे यांनी विखे पाटील आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधांवर मोठ विधान केलं.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण काही महिनेच प्रदेशाध्यक्ष असणार आहोत असं वक्तव्य केलं आहे.