अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?
पुण्यात वाहन अडवल्याच्या रागातून महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पुणे पोलिसांनी एकाला अटक केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सत्संग दुर्घटनेतील भोले बाबाने आता या प्रकरणावर प्रतिक्रिया दिरली आहे. घटनेनंतर तो पहिल्यांदाच बोलला आहे.
उत्तर मुंबईचे खासदार होताच रविंद्र वायकर आता गुन्हेमुक्त झाले आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत होते. आत शिंदेंसोबत आहेत.
उत्तर प्रदेशातील हाथरसर दुर्घटनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येथे सत्संगाचा कार्यक्रमक आयोजीत करणाऱा आरोपी सापडला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याची मागणी केली.
भाजप राज्यसभा खासदार आणि शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
सभागृहात अजित पवारांनी अर्थसंकल्पावर जे भाषण केलं त्यावर आम्ही समाधानी नाहीत अशी जाही नाराजी व्यक्त करत पृथ्वीराज चव्हणांची सरकारवर टीका.