नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात तेजी आली आणि सेन्सेक्सने प्रथमच 77000 चा टप्पा पार केला.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला फक्त एकच मंत्रिपद मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासह रविवारी एकूण 71 खासदारांनी शपथ घेतली. त्यातील 70 मंत्र्यांपैकी 60 मंत्री फक्त भाजपाचे आहेत.
यंदा राज्यात लवकरच पावासाला सुरूवात झाली आहे. पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी.
क्रिकेट विश्वाचं टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे लक्ष लागून होतं. त्यामध्ये अखेर इंडियाने 6 धावांनी विजय मिळवला.
देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस हे दिल्लला गेले आहेत.
राज्यात मराठ विरूद्ध ओबीसी असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. यामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी नेते लोकसेला डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
कर्नाटक भाजपने बदनामीची तक्रार दाखल केलेली होती. त्या प्रकरणात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आज बंगळुरू न्यायालयात हजर झाले.
सरकार स्थापनेच्या हालचाली सुरूयेत. त्यामुळे पक्षांची जुळवाजुळव सुरूये. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या प्रतिनिधींनी उद्ध ठाकरेंची भेट घेतली.