- Letsupp »
- Author
-
विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारची महाराष्ट्रात ‘रेल्वे लाईन’; जळगाव ते जालना मार्गाला दिली मंजुरी
केंद्र सरकारने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली.
-
सावधान! गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट्स लावणं महागणार; सरकार 28 टक्के GST आकारण्याच्या तयारीत
गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट बसवणं आता महागात पडण्याची शक्यता आहे. कार या नंबर प्लेटवर केंद्र सरकार जीएसटी आकारणार आहे.
-
कुस्तीपटू अमन सेहरावतने भारताला दिलं सहावं पदक; ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदक जिंकलं. त्याने रौप्यपदक विजेत्या रवी दहियाला पराभूत केलं.
-
Ajit Pawar: आता ‘ही’ चूक पुन्हा होणार नाही; लोकसभेला कंबर मोडली, अजित पवारांची जाहीर माफी
लोकसभेला कांदा निर्यात बंदीचा इतका मोठा फटका बसला की कंबर मोडलं. त्यामुळे आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. माफ करा.
-
बाहेर होर्डिंगवर पॉर्न स्टार मिया खलीफाचा फोटो अन् मंदिरात पार्वती मातेची पूजा; वादाला फुटलं तोंड
धार्मिक उत्सवाच्या पोस्टरवर पॉर्नस्टार मिया खलिपाचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
-
Video: ‘आपकी टोन ठीक नही’; खासदार जया बच्चन यांचा आरोप; राज्यसभा सभापती जोरदार भडकले
आज राज्यसभेत सभापती जगदीप धनकड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यात जोरदार घमासान झालं. त्यामध्ये जया बच्चन यांचा मोठा आरोप.
-
Ajit Pawar: लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर आमचं बटन…काय म्हणाले अजित पवार?
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
-
वसंतदादा पाटील यांच्यानंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता म्हणजे अजितदादा पवार – सुनिल तटकरे
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.
-
Waqf Board: ..यांना वक्फ बोर्डाशी नाही जमिनीशी घेणदेणय; फडणवीसांचा काँग्रेस नेत्यांवर घणाघात
वक्फ बोर्ड सुधारणा बिलावरून काँग्रेस टीका करत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर थेट घोटाळ्याचे आरोप केले.
-
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांना मोठ यश; पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी अटक
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला दिल्ली पोलिसांना पकडण्यात मोठे यश मिळालं आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.









