- Letsupp »
- Author
-
Khel Khel Mein : एका आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ‘बॉक्स ऑफिसवर’ धमाका
एकीकडे 'स्त्री 2' 9 दिवसांनंतरही भरघोस नफा कमवत असून अनेक विक्रम मोडीत काढत असताना दुसरीकडे 'खेल खेल में' आणि 'वेद'नेही विक्रम केले आहेत.
-
धक्कादायक! कांदिवलीच्या धार्मिक शिक्षण संस्थेत मुलावर अत्याचार; पोलिसांकडून ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
धार्मिक शिक्षण संस्थेत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. 15 वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
-
Bomb Blast : पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोट; बॉम्बस्फोटात दोन मुलं ठार, तर 16 जखमी
पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागात बॉम्बस्फोट, बॉम्बस्फोटात दोन मुलं ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये 7 पोलिसांचा समावेश
-
Telegram : मोठी बातमी! टेलिग्रामचे संस्थापक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना अटक
टेलिग्राम मेसेजिंग अॅपचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
-
ॲपलचा ‘Iphone 16’ लवकरच बाजारात येणार; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन अन् काय असणार किंमत?
आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीजी लाँच झाली होती. आता 16 लॉंच होत आहे.
-
फडणवीस-शिंदेंच्याही मतदारसंघात उमेदवार देणार; राज ठाकरेंची धडकी भरवणारी घोषणा
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे किती आणि कुठ-कुठं उमेदवार देणार यावर प्रमुख राज ठाकरे बोलले आहेत. ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.
-
गृहमंत्री अन् पोलिसांना शिव्याच खाव्या लागतात, त्यांना कधी अवॉर्ड मिळत नाही – देवेंद्र फडणवीस
सुरक्षित नाशिकसाठी आज एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी कर्तृत्ववान नाशिक पोलिसांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार
दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.
-
भीषण अपघात! आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील वाहनाने शाळकरी मुलांना उडवलं; दोघं ठार
साताऱ्यातील मानखटाव येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीवरील दोन शाळकरी मुलांना उडवल.
-
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा ‘SIT’कडून प्राथमिक रिपोर्ट सादर; धक्कादायक माहिती आली समोर
बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. त्याचा SIT रिपोर्ट समोर आलाय.









