Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार रॅलीत पाशा पटेलांनी सांगितली ‘ती’ आठवण घरातले पवार आणि बाहेरच पवार […]
Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना अर्जना पाटील यांनी माझा विजय पक्का असल्याचा विश्वास व्यक्त केला. कानापासून गोळी गेली म्हणून हुकलं, अर्चना पाटलांच्या प्रचार […]
Ahmednagar Loksabha : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारसंघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू, अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुरी येथील एका सभेत ते बोलत होते. 24 X 7 फॉर 2047; […]
Tanaji Sawant On Archana Patil : धाराशिव लोकसभा (Dharashiv Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आयोजित सभेत बोलतांना महायुतीच्या नेत्यांनी अर्चना पाटील यांनी विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलतांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी माझ्या बहिणीसाठी मी छातीचा कोट करेन, आणि मोठ्या लीडने विजयी […]
Dharashiv Lok Sabha : धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या (Dharashiv Lok Sabha) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अर्चना पाटलांना विजयी करण्याचा निर्धार केला. Kiran Rao: आमिर खानसोबतच्या घटस्फोटाविषयी अभिनेत्री थेटच […]
Swaroop Jankar will contest Madha Lok Sabha : महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे पुतणे स्वरूप जानकर (Swaroop Jankar) हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. स्वरुप जानकरांनी आज माढा लोकसभेसाठी (Madha Lok Sabha) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी बहुजन समाजवादी पार्टी (Bahujan Samajwadi Party) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. WhatsApp देणार […]
JP Gavit will contest Lok Sabha : सांगली लोकसभेच्या जागेवरून (Sangli Lok Sabha) ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही तणाव आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मविआत सर्वकाही आलेबेल असल्याचं दिसत नाही. अशातच आता दिंडोरी मतदारसंघावरून (Dindori Lok Sabha) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळेंना 35 लाखांचा तर अजित […]
Balasaheb Thorat On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) अजूनही तणाव आहे. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यानंतर नाराज असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. दरम्यान, यावर आता बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं. […]
Supriya Sule Net Worth: बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती यातून समोर आली. याशिवाय त्यांच्यावर तब्बर ५५ लाख रुपयांचं कर्ज आहे. Lok Sabha Election […]
Nana Patole On BJP : भाजपने (BJP) पवार कुटुंबात भांडणे लावलीत. आम्हाला असं वाटतं की, पवार कुटुंबाने एकत्रित राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घरं फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. Deepak Kesarkar : […]