कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) जाहीर झाला आहे.
आगामी काळात विधानसभा निवडणुका असून महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे. पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एसबीयाने अधिकारी (खेळाडू) आणि लिपिक या पदांसाठी ही भरती मोहीम जाहीर केली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पॅरिसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे मार्गांवर हल्ला करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी जर आदेस दिला तर मी नक्कीच विधानसभा निवडणुक लढवणार आहे, चंद्रकांत खैरेंनी मोठी घोषणा केली.
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढणार आहोत. सगळ्या धरणाचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. - अजित पवार
विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून जोरदार खिल्ली उडवली.
केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणाऱ्या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यात आले.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन एसपींना फोन करून धमकी दिली होती, असा आरोप सीबीआयने (CBI) मोक्का न्यायालयात केला