- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मोदी भीतीपोटी कट कारस्थान रचताहेत, ते इंडिया आघाडीला घाबरले; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
Praniti Shinde On PM Modi : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच पक्षांनी आणि उमदेवारांनी आता प्रचाराला सुरूवात केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. दरम्यान, आता सोलापूर लोकसभा (Solapur Lok Sabha) मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. […]
-
गोविंदा खोटारडे, त्यांचे दाऊदशी संबंध…; भाजप नेते राम नाईकांचे टीकास्त्र
Ram Naik on Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Actor Govinda) दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जाते. आता भाजप नेते राम नाईक (Ram Naik) यांनीही गोविंदा यांच्यावर मोठा आरोप केला. गोविंदा खोटारडा आहे, गोविंदाचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप नाईक यांनी केला. […]
-
ओबीसी बहुजन पार्टीकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार ?
OBC Bahujan Party Candidate List : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवारी जाहीर केले जात आहेत. भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने (OBG Bahujan Party) आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत 9 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. ओबीसी बहुजन […]
-
अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात
Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
-
‘सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको’; जयंत पाटलांची बोचरी टीका
Jayant Patil on Sunil Tatkare : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मुरुडमध्ये शेकापची निर्धार मेळावा झाला. या सभेत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार निशाणा […]
-
उदयनराजेंबद्दल प्रश्न विचारताच पवारांनी थेट कॉलरच उडवली; पत्रकार परिषदेत काय घडलं?
Sharad Pawar on Udayanaraje : महायुतीकडून (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी राज्यसभा खासदार उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. ते भाजपकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळं काहीच दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. तिकीट मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतरच ते परतले. उमेदवारी […]
-
नितीन गडकरींच्या संपत्तीत 51 टक्क्यांनी वाढ, गडकरींची संपत्ती तरी किती?
Nitin Gadkari wealth : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीये. काहीच दिवसांपूर्वी भाजपने महाराष्ट्रातून २० उमेदवारांची नावं लोकसभेची उमदेवारी दिलीये. त्यात भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) नागपूरमधून उमेदवारी दिलीये. त्यानंतर 27 मार्च रोजी गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, मोदी सरकारमध्ये नेहमीच कोट्यावधींच्या पॅकेजची घोषणा करणाऱ्या […]
-
‘जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपमध्ये…’; प्रफुल्ल पटेलांना क्लीनचीट मिळताच पवारांची टीका
Sharad Pawar on Praful Patel Cleanchit : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांना (Praful Patel) सीबीआयने (CBI) मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयने एअर इंडियासाठी विमान भाडेतत्वावरील कथित अनियमिततेच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल करत पटेल यांना क्लीनचीट दिली. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे न सापडल्याने सीबीआयने ही केस बंद केली. पटेल यांना सीबीआयकडून क्लीनचीट […]
-
बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज…
BOI Recruitment 2024 : तुम्ही देखील बॅंकेतील नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. बॅंक ऑफ इंडियाने (Bank of India) नुकतीच एक भरती जाहीर केली आहे. स्पेशलिस्ट सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भातले नोटिफिकेशन बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आले. Loksabha Election: गोविंदाची […]
-
‘गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट, टीका करणाऱ्यांना सद्बुद्धी…; CM शिंदेंचा जयंत पाटलांना खोचक टोला
Eknath Shinde on Jayant Patil : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आहुजा (Govinda Ahuja) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Chief Minister Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज या चर्चा खऱ्या ठरल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गोविंदाच्या पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. शिवसेनेच्या बाळासाहेब भवन कार्यालयात हा […]









