कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Chief Minister Eknath Shinde On ajit pwar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलचं फटकारलं होतं. महत्व कशाला द्यायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की, अयोध्येला, […]
7 devotees died after a tree fell on the temple shed in Paras village : अकोला जिल्ह्यातील पारस (Paras) गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मंदिरावरच्या टिनाच्या शेडवर लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. बाबजी महाराज मंदिरात (Babaji Maharaj […]
Mahavikas aaghadi will get 180 seats in the Legislative Assembly : काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे (Chandrasekhar Bavanukale) यांनी भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढण्याच्या तयारीत असून शिवसेनेला फक्त 48 जागा देणार आहे, असं सांगत सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्जा राहण्याचे आवाहन केलं होतं. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना […]
Employees Provident Fund Organization Recruitment : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 12 वी उत्तीर्ण आणि पदवीधारकांसाठी नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर 2800 हून अधिक रिक्त जागांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर पदाच्या […]
Jitendra Awhad On Thane police : गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था (Law and order) उरली नाही, अशी परिस्थिती आहे. नुकताच ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला झाला होता. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, असा आरोप […]
Chandrakant Khaire on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दौऱ्यारून चांगलचं फटकारलं आहे. महत्व कशाल द्यायचं […]
Chief Minister Eknath Shinde on Ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे अयोध्या दौऱ्यावरून (Ayodhya tour) असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यानी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. ही आरती झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते जनतेशी नेमकं काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष […]
Shrikant Shinde on ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या (Sharyu River) तीरावर महाआरती करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात (Ayodhya Tours) अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खासदार संजय […]
Sharad Pawar on Ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळच या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेलं आहे. या अयोध्या दौऱ्यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. त्यावर […]
Jairam Ramesh criticizes Modi over Project Tiger : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 9 एप्रिल रोजी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना (Bandipur and Mudumalai Tiger Project भेट दिली. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीही केली. सफारीदरम्यान पीएम मोदींचे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात […]