कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
ajit pawar on gautam adani : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदांनींना ( Gautam Adani) टार्गेट केलं जातं आहे. अदानींची जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुपली आहे. मोदी आणि अदांनी विरोधात कॉंग्रेसने देशभर आंदोलन केली. संपूर्ण देशात अदानी आणि […]
Petrol and diesel theft gang busted by crime branch : दिवसेंदिवस इंधन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं इंधन माफियाविरोधात आता पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेट्रोल, (petrol) डिझेलची (Diesel) चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. हडपसर येथे झालेल्या या कारवाईत पोलिसानी 8 टॅंकरसह […]
तुम्ही देखील देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्याठी आता एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of India) अनेक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर भरती संदर्भातले नोटिफिकेशन प्रकाशिकत करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची […]
Alka Lamba angry at Pawar’s stand : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशात प्रसिध्द गौतम अदानींची (autam Adani)जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्याविरोधात देशभरात कॉंग्रेसने आंदोलने देखील केली. तर संसदेतही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार […]
Dhananjay Munde on Unseasonal rain : संपूर्ण राज्यभर सध्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. कुठं गारांचा पाऊस, तर कुठे वादळी पाऊस बरसत आहे. या पावसाने पुरती दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आजही बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने […]
CM Himanta Biswa’s counterattack on Rahul Gandhi’s : गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाच्या (Adani Group) मुद्यावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) जोरदार टीका करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ट्विट करत अदानी समुहाच्य शेल कंपनीतील 20 हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. आजही राहुल यांनी ट्विट करून गौतम अदानी यांच्यावर […]
Eknath Shinde on Ayodhya Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) जाणार आहे. शिंदे गटाच्या या अयोध्यादौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाण्यावरूही विरोधक राजकारण करू लागले आहे. विरोधी पक्षातील लोकांना […]
Balasaheb Thorat on Sawarkar : काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली होती. महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे राज्यातील महत्वाचे नेते या सभेला हजर होते. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. मात्र, […]
Rohit Pawar on Ayodhya tour : शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे आमदार हे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) असणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्या संदर्भात आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटासह अनेकांनी टीका केली. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे […]
Tribes fight for water : आदिवासी विकास खाते आदिवासींच्या विकासाचा ढोल बडवत असले तरी अकोले (Akole) तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही वीज, पाणी रस्ते यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी केवळ लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकार्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील शिंगणवाडी (Shinganwadi) येथे हे भीषण वास्तव […]