- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत एकसमान राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे SC चे निर्देश
मासिक पाळी (Menstrual cycle) हे मातृत्वाचं सूचक असते. खरंतर महिलांच्या शरीरात दर महिन्याला घडणारी ही नैसर्गिक बाब आहे. मात्र, आजही समाजात मासिक पाळी बद्दल कुजबुजल्या आवाजात बोलल्या जातं. मासिक पाळी विषयी असलेल्या गैरसमजामुळं मासिक पाळी स्वतच्छता ही बाब दुर्लक्षित होते. परिणामी, महिलांचं आरोग्य (Women’s health) धोक्यात येतं. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने (Supreme […]
-
राज्यातील गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर शूट अॅट साईट करा; उदयनराजे भोसलेंचं खळबळजनक विधान
Udnayaraj Bhosale Says Direct shoot at sight : खासदार उदनयराजे भोसले (MP Udnayaraj Bhosale) हे आपल्या बिनधास्तपणा आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात, त्यामुळं ते कायम चर्चेत असतात. आताही उदयनराजे आपल्या एक वक्तव्यांमुळे चर्चेत आले. खरंतर महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (crime) अनेक घटना वाढत आहेत. हत्या, जीवे मारण्याच्या धमक्या अशा धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. ह्या […]
-
खुशखबर ! 10 वी उत्तीर्ण उमेवारांसाठी ठाणे महानगरपालिकेत भरती जाहिर, महिन्यला 20 हजार रुपये पगार
Thane Municipal Corporation Recruitment 2023 : आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच अवघड काम झालं आहे. कारण दिवसेदिवस देशात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढ आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, मनासाराखी नोकरी मिळण्याासठी चांगलीच कसरत करावी लागते. तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि नोकरी मिळण्याच्या […]
-
Chandrakant Patil : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार
Chandrakant Patil on Elections to local bodies : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Elections to local bodies) संदर्भात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळं राज्यातील महापालिकांच्या (Municipalities in the state) निवडणुका कधी होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसंदर्भात अनेक स्तरांवर वारंवार चर्चा होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लांबणीवर पडत चालल्याने राज्यातील अनेक महापालिकांचा […]
-
हिंमत हारु नका, तात्काळ मदत मिळवून देऊ; प्रीतम मुंडेंनी कॉल करून शेतकऱ्याला दिला दिलासा
MP Pritam Munden called the farmer and comforted him : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळं शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराज हताश झाला आहे. काल बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं बीड […]
-
Shivsena : 24 तासात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करू
If the electricity supply is not restored within 24 hours, we will go on a severe protest : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला. या पावसामुळं पीकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा हताश झाला. या वादळी पावसामुळं महावितरणाला (Mahavitaran) देखील चांगलाच फटका बसला आहे. या पावसामुळं अनेक भागात वीज पुरवठा […]
-
रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीत बकासूर व महिब्या ही बैलजोडी विजयी, लाखो शौकिनांनी अनुभवला थरार
Rustom e Hind bullock cart race : महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या (Chandrahar Patil Youth Foundation) माध्यमातून सांगल्याची भाळवणी येथे रुस्तम ए हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. या देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार लाखो शौकिनांनी अनुभवला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या शर्यतीत बकासूर आणि महिब्या (Bakasur and Mahibya) या बैलजोडीनं पहिला […]
-
Sanjay Raut : बेईमान लोकांना जनतेनं कपडे काढून रस्त्यावर चोपलं पाहिजे
Sanjay Raut on Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंड केलं होतं. त्यामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं होतं. शिंदे यांनी भाजप सोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन केलं. तेव्हापासून शिंदे गटावर विरोधकांकडून गद्दार अशी टीका केली जाते. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
-
Sanjay Raut : श्रध्दा असेल तर अयोध्येत गेलं पाहिजे, शिंदेंकडून राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यासाठी यंत्रणेचा वापर
Sanjay Raut On Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौरा केला. या दौऱ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटावर विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जातं आहे. तर शिंदे गटाकडूनही विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे. ठाकरे गटासह राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनीही या दौऱ्यावरून शिंदे गटाला […]
-
Vijay Wadettiwar : रामाच्या नावे मत मागायला अयोध्येत, जनता शरयू नदीत डुबवेल
Vijay Wadettiwar Chief Minister Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्रि आणि आमदारांसोबत अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya tour) गेले होते. या दौऱ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी या दौऱ्याला फालतूगिरी म्हटलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. रामभक्त तुम्हाला तुमची जागा […]










