कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता, शिवसेना मी वाढवली. त्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, अंबादास हा नंतर आला आणि आता काड्या करण्याचं काम करतो.
Vishal Gawali Suicide : विशाल गवळीने आत्महत्या केलेली नाही. तर त्याची हत्या करण्यात आली, असं त्याच्या वकिलांनी म्हटलंय.
आता एका आईनेच आपल्या मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं. प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून हे व्हिडिओ व्हायरल केले.
योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधक वक्फच्या नावाखाली हिंसाचार घडवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशींना दिनांक १५ जून पर्यंत स्थगिती दिली.
संदीप क्षीरसागर, सुरेश धसांनी आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी 3 लाख रुपये घेतले.
आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट असून या स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला.
नाटक करताना मी नफा-तोट्याचा विचार करत नाही. कारण, नाटकातून मिळणारा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. - महेश मांजेरकर
अमिताभ बच्चन, शिवाजी साटम, नसिरुद्दीन शाह, विक्रम गोखले हे माझ्यासाठी देवमाणूस असल्याचं मांजरेकरांनी सांगितलं.
IIT Baba Abhay Singh Viral Marksheet: महाकुंभमेळ्या दरम्यान प्रसिद्ध झोतात आलेले आयआयटी बाबा (IIT Baba) हे सतत चर्चेच असतांना. त्यांचं खरे नाव अभय सिंह (Abhay Singh ) असले तरी जग आता त्यांना आयआयटीयन बाबा म्हणून ओळखते. अभय सिंह यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) शिक्षण घेतल्यानं त्यांना आयआयटीयन बाबा असं नाव देण्यात आले. दरम्यान, आता आयआयटीयन […]