“औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.” अशी टीका भाजपच्या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. याच ट्विटमध्ये पुढे अस म्हटल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे. औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच चव्हाणांची मागणी भाजपाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पूर्ण केली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले होते. या कार्यक्रमात बोलताना अशोक […]
सध्या राज्यभरात पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) चर्चा आहे. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर त्या जागेवर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये टिळक यांच्या घरातील उमेदवार देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी तशी प्रतिक्रियाही दिली. राज्यात साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मण […]
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय मिळवला आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वादविवाद पहायला मिळाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांना कधीही नाकारलेले नाही. नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसचीच होती. त्या […]
Apple चे आयफोन हे तुम्हा-आम्हासाठी नवीन नाहीत. अॅपलच्या सर्वच उत्पादनाची जगभर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अॅपलने काही महिन्यापूर्वी बाजरात आणलेल्या iPhone 14 Pro मध्ये शूट केलेल्या एक शॉर्टफिल्मचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे फुरसत. हि शॉर्ट फिल्म अँपलच्या iPhone 14 Pro वर शूट […]
विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले […]
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]
“जर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर मी बंडखोर म्हणून निवडणूक लढणार,” अशी भूमिका पुण्यातले काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे. पुण्यात आज भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब दाभेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली […]