नवी दिल्ली : अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायझेसची 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) काल रात्री उशिरा मागे घेतली. यानंतर आज गौतम अदानी (Gautam Adani) यांनी स्वत: पुढे येऊन गुंतवणूकदारांना समजावून सांगितले आणि एफपीओ मागे घेण्याचे कारणही दिले. 20,000 कोटी रुपयांचा हा FPO 27 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी उघडला गेला आणि 31 जानेवारीला पूर्ण सदस्यता झाल्यानंतर बंद […]
Live Blog Legislative Council Counting : विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले […]
मोठ्या घडामोडीनंतर अदानी समूहाने (Adani Group) एफपीओ रद्द केला आहे. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता पाहता कंपनीच्या बोर्डाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश असल्याचे अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी म्हटले आहे. […]
नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे. आज […]
पुणे : बजेट हे देशाची दिशा दाखवणारं असतं. भविष्याची वाटचाल कशी असणार आहे हे बजेटमधून कळतं. एकीकडे आर्थिक मंदी आली असताना भारताची अर्थव्यवस्था (economy) कशी लढेल ही निर्मल आशा देखील धुळीस मिळाली आहे. ह्या संपूर्ण अर्थसंकल्पातून (Union Budget 2023 ) सर्वसामान्यांना काही मिळेल असे काही चित्र नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Union Budget 2023-24 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पावर वेगवेळ्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच अभिनेता स्वप्नीज जोशी याने एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये स्वप्नील जोशी म्हणला आहे की, “आज सगळेच experts आहेत !” त्यासोबत […]
Live Updates: (Union Budget 2023) केंद्रीय अर्थमंत्री (FM) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (India Budget 2023) आज सादर केला. देशात 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल, अशी घोषणा करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी चांगली बातमी दिली आहे. सोबत आयकराची ही मर्यादा देशात आधी 5 लाख इतकी होती. आता ती वाढवून 7 लाखांपर्यंत नेण्यात […]
अमोल कोल्हे मागच्या काही दिवसापासून ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ते पक्षाच्या व्यासपीठावरुण गायब असतात. अमोल कोल्हे नाराज आहेत का? आणि ते नाराज असल्याच्या चर्चा का होतात ?
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आर्थिक जगतात ओळख असलेल्यांचा हा आशेचा किरण घेऊन येत आहे. आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. त्यांचे संबोधन हे भारताच्या […]
नवी दिल्ली : आजपासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) एक दिवस आधी सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? (What is Economic Survey?) आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला वार्षिक अहवाल […]