पुणे : हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thakeray) आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे […]
केपटाउन : भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव करीत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Women T20 World Cup) दणदणीत विजय मिळवला. भारतानं 7 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्ताननं उभारलेलं आव्हान सहजरित्या पार करण्यात संघाला यश आलं. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी […]
पुणे : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister) राज्यातील महागाई, बेरोजगारी अशा समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. चार दिवसांपूर्वी एका पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच दुर्दैवी निधन झालं. मधल्या काळात आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर हल्ला झाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा जो रडीचा डाव चालू आहे […]
पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे […]
पुणे : गेल्या नऊ वर्षांपासून मी देशाचा चौकीदार आहे असा दिंडोरा पिटणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) वास्तवात कोणाची चौकीदारी करतात. हे आता देशातील जनतेला कळू लागले आहे. याबाबत संसदेमध्ये एवढा गदारोळ होऊनही अडाणी प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांची बोलती बंद झाली असून अशोभनीय पद्धतीने छाती बडवत आहे. खरंतर देशाचे चौकीदारी करतो म्हणणारे ‘अडाणी’चे चौकीदार निघाले, […]
मुंबई : बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा काही प्रश्नच नाही. त्यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारलेला नाही. त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. मी त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे, अशी माहिती प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांनी दिली. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि एच.के. पाटील यांची आज वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी […]
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वादग्रस्त ठरलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालिन आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना बढती दिली आहे. शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती मंजूर करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह २० आयपीएस अधिकाऱ्यांनाही बढती देण्यात आली आहे. दिल्ली येथे शनिवारी (दि. ११) मोठी बैठक पार पडली. […]
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काल दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमात हिंदुत्व सोडून काल भाकरी भाजायला गेले होते का? हेच जर मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो असतो तर लगेच हिंदुत्व सोडले म्हणून बोंब मारली असती. मग काल मोदींनी केले त्याला काय म्हणाल तुम्ही. त्यामुळे भाजप (BJP) म्हणजे हिंदुत्व नाही, हे समजून घ्या. आज हा […]
शाहरुख खानचा ( Shahrukh Khan ) पठाण ( Pathan ) या सिनेमाने तिसरा आठवड्यात तब्बल 924 कोटींची कमाई केली आहे. यशराज फिल्म्सने हा सिनेमा निर्मित केलेला असून सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. शाहरुख खानच्या पठाण या सिनेमाने देशभरात काँट्रावरसी निर्माण झाली होती. तरीसुद्धा या सिनेमाने जोरदार कमाई केलेली आहे, आणि या आठवड्यात […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेश प्रभारी एच.के. पाटील (H.K. Patil) यांच्या वरळीतील थोरातांच्या निवासस्थानी बैठक झाली. विधीमंडळातील पक्षनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या मनधरणीचे प्रयत्न काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठांकडून सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. […]