तंजावर : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेला श्रीलंकेतील एलटीटीई (LTTE) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केलाय. लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे […]
पिंपरी : राज्यात महाविकास आघाडीत (MVA) शिवसेना (Shivsena) आहे. त्यामुळे कसबा पेठ असो की चिंचवड पोटनिवडणूक (Kasba Peth & Chinchwad Bypoll) किंवा अन्य कोणतीही निवडणूक. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thakre) यांची शिवसेना ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. महाविकास […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्याकडे ट्विट करत एक विनंती केली आहे. जलसंपदा विभागातील भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संख्या 1 हजारांपर्यंत वाढवावी, असे सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनामुळे गेली दोन […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) गेल्या पाच वर्षात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कोणी खमक्या नेता येथे लक्ष द्यायला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण त्याला हवे तसे महापालिकेला लुटत, ओरबडत होता. हे प्रसार माध्यमांनी वारंवार छापले आहे. दाखवले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असा भाजपवर आरोप करत राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून त्यांनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.मी केलेल्या कामाचे माहिती देणारे बोर्ड हे महापालिकेने काढल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, कळव्याच्या पूर्वेला मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत, त्या […]
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर सोबतीला राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे आणि आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही, अशी खोचक टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group ) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींवर (Prime Minister Modi) करण्यात आली. […]
पिंपरी : आमदारांचे आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब दिसले नाही. राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना सांगूनही ऐकले नाही. कलाटे यांच्या बंडखोरीमागचा मास्टरमाईंड वेगळाच आहे, ते मला माहिती आहे. पण तूर्तास इतकेच सांगतो की बेडकाचं फुगेलपणा काही […]
नाशिक ( Nashik ) जवळील लासलगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात ( Railway Accident ) झाला आहे. या अपघातात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण भीषण जखमी आहे. हा अपघात आज ( 13 फेब्रुवारी ) रोजी पहाटे 5.44 च्या सुमारास झाल्याची माहिती आहे. नाशिकच्या लासलगाव – उगाव ( Lasalgaon ) रेल्वे स्टेशन दरम्यान […]
पुणे : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून (Women Commission Chairperson) हटवा अशी मागणी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केली, महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे, आणि रुपाली चाकणकर जे आहेत, ते महिला आयोग पदाच्या गैरवपुर करतात, आणि जे महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत […]
Governor of Maharashtra : “महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात?” अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट करून टीका केली आहे. महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे.राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे […]