१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एका दिवसाचा विषय नसतो पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते. म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेमस्टोरीचे काही किस्से जितेंद्र आव्हाड आणि ऋता सामंत जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील फायरब्रँड नेते मानले जातात. पण त्यांचीही लव्हस्टोरी इंटरेस्टिंग आहे. […]
पुण्यातील कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार शिगेले पोहोचला आहे. भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. ही निवडणुक जिंकण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री […]
पुणे : आज अडाणी अडाणी म्हणून बोंब मारत आहेत. ही तुमच्याच बापजाद्यांची पुण्याई आहे. हे बियाणं आजचं नाही. याची पेरणी तुम्हीच केली आहे ना, त्याला कणसं आता आली आहेत. हे म्हणजे असं झालं पहिल्या पंगतीला जेवायचं आणि म्हणायचं की जेवण खराब होतं, खारट होतं. आता मला उलट्या होत आहे, अरे पण मी म्हणतो उलट्या होईपर्यंत […]
Women’s IPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीग २०२३ साठी मुंबईत झालेल्या लिलावाला सुरुवात झाली. (Womens IPL Aucion) या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी संघ जास्तीत जास्त ९० खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करणार आहे. ( IPL Auction 2023 ) या लिलावात सर्वात पहिल्यांदा स्मृती मंधानाला बोली लागली. तर भारताची सलामीवीर स्मृती माधना […]
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) लटकले आहे. उद्या (14 फेब्रुवारी) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची (Uddhav Thackeray) विनंती कोर्ट मान्य करणार का? याचं उत्तर उद्या मिळणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. हे प्रकरण आता सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे ( NCP ) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे 2019 साली भाजपमध्ये येणार होते. त्यासाठी ते प्रयत्न करत होते, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय […]
“कांद्याचे भाव वाढायला लागले की लगेच निर्यात बंदी करणाऱ्या किंवा पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या सरकारला आज कांद्याचे भाव कोसळल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का? ” असा प्रश्न आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विचारला आहे. रोहित पवार यांनी आज एक ट्विट करून हा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले […]
मुंबई : कोलेस्टेरॉल वाढणे ही आजच्या युगातील सर्वात गंभीर समस्या आहे. वृद्ध आणि तरुणांनाही याचा त्रास होतो, कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका निर्माण होतो. आजकाल लोकांचा कल अन्न आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाकडे जास्त आहे, जसे की साखर, मैदा, कोल्ड्रिंक्स आणि तेलाने बनवलेल्या गोष्टी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे एलडीएल पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये तथ्य […]
मध्यप्रेदश : महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या (khelo india youth games) पाचव्या पर्वात १६१ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले आहे. (maharashtra ) तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद महाराष्ट्राने पटकावले. (champion ) याअगोदर २०१९ पुणे आणि २०२० आसाम या ठिकाणी महाराष्ट्र विजेते ठरले. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी ३ सुवर्ण आणि प्रत्येकी १ रौप्य, तसेच ब्रॉंझपदकाची […]
शेगाव : आज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त नागरिकांनी गजानन मंदिरात गर्दी केली होती गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर प्रथमच यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. विविध प्रमुख मार्गातून आज गजानन महाराजांच्या दिंड्या निघाल्या आहेत. यावेळी भाविकांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून आला.श्री […]