नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshamukh ) हे नागपूर ( Nagapur ) येथे दाखल झाले आहेत. मनी लाँड्रींग प्रकरणात त्यांना ईडीने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख प्रथमच आपल्या नागपूरच्या घरी आले आहेत. यावेळी त्यांनी आपला २१ […]
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी ( Maharashtra Governer ) आता रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये आहे. बैस यांच्या या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
महाराष्ट्राच्या राज्यपाल ( Maharashtra Governer ) पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून काम करत होते. रमेश बैस यांचा गेल्या काही दिवसांपासून झारखंड सरकारसोबत संघर्ष सुरू होता. झारखंड ( Zarkhand ) येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात आहे. राष्ट्रपतींनी देशातील तेरा […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळेंविरोधात (MP Rahul Shewale) लैंगिक अत्याचाराचा आरोप फॅशन डिझायनर रिंकी बक्सल (Rinky Buxal) यांनी केला होता. या संदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रिंकी बक्सल यांची मुलाखत घेतली. सत्तेचा दुरुपयोग करून लेकी बाळीचे शोषण करणाऱ्या आमदार खासदारांना कुणाचाही धाक नाही का? असा सवाल शिवसेना […]
नागपूर : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजा गोलंदाजी करताना बोटांना मलम लावताना महागात पडले. ICC ने त्याची 25% मॅच फी कापली आहे. जडेजाने अंपायरच्या परवानगीशिवाय मलम लावल्यामुळे त्याचावर हि कारवाई करण्यात आली. यासोबतच जडेजाला डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. या प्रकरणावर ICC ने एक निवेदन जारी केले आहे की, ‘रवींद्र […]
पुणे ; नवले पुल परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून आज सायंकाळी पुन्हा अपघात झाला आहे. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.11 फेब्रुवारी) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. नऱ्हे येथील […]
नाशिक : महाराष्ट्रात 2019 साली लोकमताचा अवमान करून, गद्दारी करून, पाठीमध्ये खंजीर खुपसून गद्दाराचं सरकार स्थापन झाले होते.त्यामधून खुद्दार बाहेर पडले. आपल्यासोबत आले. गद्दार खाली पडले. म्हणून हे खुद्दारांचं सरकार आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. नाशिक (Nashik) येथे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकारणी बैठकीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) […]
नाशिक : मागील अडीच वर्षात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला देखील जेलमध्ये टाकण्यासाठी पूर्ण सरकार कामाला लागलं होतं पण मी यांच्या बापाला भीत नाही. हे काहीच करू शकले नाही. ज्यांच्यावर मला जेलमध्ये टाकायची जबाबदारी दिली होती ते जेलमध्ये गेले पण मी गेलो नाही, असा धक्कादायक […]
नाशिक : मला काय मिळाल या पेक्षा आता पक्षासाठी काय करता येईल हे कार्यकर्त्याने पाहण्याची गरज आहे. पुढच्या काळात सरकार आल तर सर्वांना न्याय देता येईल. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यान दिला. पदे येतील जातील परंतु आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येत्या काळात जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा नकरता कामे करा. […]