नाशिक : हे सरकार बेकायदेशीर आहे. 40 आमदार अपात्र होणार आहेत, सुप्रीम कोर्टात आपण जिंकणारच आहोत पण कायदा आम्हाला देखील कळतो, संविधान आम्हाला देखील समजते. उरलेसुरले दहा-पंधरा आहेत तेही निघून जातील या भीतीने असं बोललं जातंय, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. ‘आम्ही जे केले आहे ते […]
मुंबई : भरडधान्य दिन म्हणून एक दिवस साजरा करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मान्य केला. 2023 हे वर्ष भरड धान्य दिन म्हणून साजरे केले जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतात पूर्वी भरडधान्यांचे पीक भरपूर होते. याचे पुरावे प्राचीन संस्कृतींमध्ये सापडले आहेत. भारताने 2018 हे वर्ष बाजरीसाठी राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. […]
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) 85 व्या पूर्ण अधिवेशनासाठी (convention) काँग्रेस अध्यक्षांनी तत्काळ प्रभावाने घटना दुरुस्ती समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे अंबिका सोनी यांना अध्यक्ष आणि रणदीप सिंग सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांना समन्वयक बनवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या नेत्यांना विविध […]
Twitter : ज्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर आधीपासून ब्लू टिक आहे, त्यांच्या ब्ल्यू टिक लवकरच हटवल्या जाणार आहेत. मस्कच्या आगमनापूर्वी, ट्विटर सेलिब्रिटी, राजकारणी, पत्रकार इत्यादींच्या खात्यांची पडताळणी केली जायची आणि व्हेरियफेकेशन करून ब्ल्यू टिक दिली जायची. मात्र, आता सरसकट कोणीही या ब्ल्यू टिकचा वापर करू शकत नाही. ज्यांना ब्ल्यू टिक पाहिजे त्यांना आता पैसे मोजावे लागणार. भारतासह […]
पोटनिवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटेंनी केलेले विश्लेषण नक्की पाहा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पण यावेळी सगळ्यांच्या लक्षात राहील, असा किस्सा मोदींनी संसदेत सांगितला आणि तो किस्सा शरद पवार आणि त्याचं पुलोद सरकार बरखास्त करण्याचा
नागपूर : भ्रष्टाचाराच्या आरोपात तब्बल 13 महिने 28 दिवस कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) नागपुरातील (Nagpur) निवासस्थानी पोहचले. त्यापूर्वी त्यांचे नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची विमानतळावरुन कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. यासाठी दोन थार गाड्या सजवण्यात आल्या होत्या. रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. […]
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा आगामी चित्रपट TDM च्या निमित्ताने खास बातचीत
नाशिक : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे ( Priya Berde ) यांनी आज भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश केला आहे. सध्या नाशिक येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू असून या बैठकीत बेर्डे यांनी हा प्रवेश केला आहे. प्रिया बेर्डे गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ( NCP ) कार्यरत होत्या. पण त्यांनी आता राष्ट्रवादीला रामराम […]
मुंबई : काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही, असा दावा करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपच (bjp) पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोप केला. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्याविषयी नाना पटोले यांनी कानावर हात ठेवले. राज्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला नाना पटोले हजर […]