Devendra Fadnavis : भाजप प्रदेश कार्यकारणीत बोलतानाचे देवेंद्र फडणवीसांचे आक्रमक फोटो

आता बॅटिंग सुरू केलीय, 2024 ला आम्हीच मॅच जिंकणार

आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प साकारण्यासाठी सर्वानी कामाला लागा

पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व सोडा, सेवा करून लोकांचा विश्वास संपादन करा

वर्षानुवर्ष जनता आपल्याला सत्तेमध्ये ठेवेल

"समर्पण भावनेने सर्वांनी मैदानात उतरून काम करा

अहंकार बाजूला ठेवा, आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे

"आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे.

हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे.

गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं.
