“माझी किंवा माझ्या नातेवाईकांची एक इंचही जमीन रिफायनरी परिसरात असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. मात्र हे सिद्ध झाले नाही तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी राजकारण सोडायला हवे,” असे खुले आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांना मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाव न घेता दिले आहे. संजय राऊत यांनी आरोप केल्यांनतर उद्या […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी नाटकं येत आहेत. अशातच आता ‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futacha Bacchan) हे मराठी नाटक (Marathi Natak) रंगभूमीवर दाखल झालं आहे. नुकताच या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच प्रयोगाने नाट्यरसिकांना भुरळ घातली. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी […]
पुणे : भाजपाचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी कसबा विधानसभा निवडणूक ( Kasaba Byelection ) जिंकणारच असा दावा केला आहे. यावेळी ते पुणे ( Pune ) येथे पत्रकारांशी बोलत होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नवीन कार्यालय उघडले आहे. त्या ठिकाणाहून निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे चालतील, असे चंद्रकांतदादांनी […]
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण चित्रपट (Movie Pathaan) बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. त्याचा संग्रह दिवसेंदिवस वाढत आहे. देशाव्यतिरिक्त जगभरात विक्रमी कमाई करण्यात ‘पठाण’ मग्न आहे. (Pathaan Box office Collection) आता चित्रपटाच्या कलेक्शनबाबत ताजी आकडेवारी समोर आली आहे. या सिनेमाने दोन आठवड्यात 901 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने […]
मुंबई : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे (journalist shashikant warishe) यांच्या मृत्यूनंतर राज्यात खळबळ उडाली. वारिशे यांची हत्या करण्यात आली, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. यानंतर आता वारिशे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी केली […]
औरंगाबाद : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad byelection) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. शिवसेनेतील बंडखोरीबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ”या बंडखोरीमागे तिसराच कोणीतरी असल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला”. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पैठण […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba byelection) ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पक्षावर (BJP) नाराज असल्याची चर्चा थांबायचे नाव घेत नसून अनेक वेगवेगळ्या कृत्यांनी ही नाराजी पुढे येत आहे. नारायण पेठ येथील मोदी गणपती मंदिरा (Modi Ganapati Temple) शेजारी असाच एक फलक लागला असून त्यातून भाजपला योग्य तो संदेश देण्याचा उद्योग काही मंडळींनी केला असे दिसून […]
बुलढाणा : कापूस आणि सोयाबीन या पिकांना दरवाढ मिळण्यासाठी तसेच रखडलेला पीक विमा मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आज 11 फेब्रुवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांची वर्दी घालुन रविकांत तुपकरांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रॉकेल अंगावर घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलिसांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळापासुनच पोलीस […]
शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ( Narendra Modi ) एक विधान केले आहे. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट भगवान शंकरा सोबत केली आहे. माझ्या दृष्टीने मोदी हे महादेवाचा अवतार आहेत, असे विधान सावंत यांनी केले आहे. यावेळी ते सांगली ( Sangali […]