नाशिक : अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली, तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपासून अजित पवार हे […]
राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार […]
मुंबई : ‘आले की नै मुद्द्यावर ? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? ज्यांच्यासाठी तुम्ही आपला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तुमच्या जीवावर जो पक्ष हवेमध्ये उंच उडला, तेच आता उलटलेत बघा, तुमच्यावर आळ घेतायत बघा… असे म्हणत शिंदे गटाचे (Shinde group) ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यामध्ये फुटीचे संकेत दिले आहेत. तसेच टप्प्याटप्याने संपूर्ण […]
मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार हसन मुश्रीफांवर ( Hasan Mushrif ) निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओत मुश्रीफांना उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे. मुश्रीफ कुटुंबाच्या ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) प्रायव्हेट लिमिटेडचे ₹156 […]
IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर २०० धावांची आघाडी घेतली आहे. नागपूरच्या जामठा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या 5 दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. मार्नस लबुशेनने 49 धावा केल्या तर स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. भारताकडून जडेजाने […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापूरच्या ( Solapur ) आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) टीका केली होती. त्याला आत रोहित पवारांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्याने नाराज झालेले कार्यकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रणितीताई या माझ्या […]
हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित […]
नाशिक : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये (nashik) २ दिवसांपासून भाजपचं बैठक सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर सध्या चर्चा सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप (bjp) आणि शिंदे गटाचा (Shinde group) राज्यात २०० चा नारा राहणार आहे. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून […]
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन आजपासून न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले. या प्रदर्शनात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही यंदा समावेश करण्यात आला आहे. १२ कोटींचा रेडा मात्र हरियाणा येथील दारा नावाचा १२ कोटी रुपयांचा रेडा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण […]