वंदे भारत एक्सप्रेसच्या या गाड्यांचे तिकीट दर कसे आहेत ? बुकींग कसं करायचं ? वेळापत्रक कसं असणार आहे ? जाणून घेण्यसाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
आमदार राम शिंदे लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी बारामती, रोहित पवार आणि विखेंवर केलेले आरोप यांच्यासह विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले.
माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमात बेधडक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या पहिल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगितला.
मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (kasba) आणि चिंचवडमधील (chinchwad) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह तब्बल वीस तगडे प्रचारक रिंगणात उतरवले आहेत. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून 26 फेब्रुवारीला या दोन […]
अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. ते राजकीय सोयरिक ते राजकारणावर भरभरून बोलले.
नवी दिल्ली : खर्गे यांनी घातलेल्या मफलरची किंमत ५६ हजार रुपये असल्याचा आरोप भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी केला आहे. मफलरच्या किमतीचा स्क्रीनशॉटही त्यांनी ट्विट केला आहे. पूनावाला यांनी पीएम मोदींचा फोटोही ट्विट केला आहे. या फोटोमध्ये पीएम रीसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले जॅकेट घातलेले दिसत आहेत. पूनावाला यांनी लिहिले, “अपना अपना, संदेश अपना अपना.” […]
मुंबई : देशाला विकास महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर परंपरा, वारसाही तितकाच महत्वाचा आहे. ब्रिटिशांनी भारतावर इंग्रजी लादले. पण आमची प्राथमिकता मातृभाषेतून शिक्षण देणे ही आहे. तसेच जलसंवर्धनात बोहरा समाजाचे मोठा वाटा आहे. बोहरा समाजाने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहे, बोहरा समाज आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील (Bohara Community) लोकं मला […]
अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पाठिंबा दिला आहे. मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे अण्णांनी सांगितले. नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. आज […]