औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. इथल्या शेतकरी मेळाव्यात (Farmers meeting) संवाद साधताना अजित पवारांनी थेट पैठणचे मंत्री संदीपान भुमरेंवर (Sandipan Bhumre) निशाणा साधलाय. मंत्री संदीपान भुमरे यांनी तालुक्यात ९ दारूची दुकाने आणली, याबरोबरच लोकांनी दारूच्या दुकानात जावे याकरिता दुकानासमोर स्पीड ब्रेकर तयार केला, आपण […]
पुणे : पुण्यातील कसबा ( Kasaba ) विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. भाजपच्या कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे या […]
मुंबई : पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे नाशिक : पाच वर्षापूर्वी भाजप (BJP ) सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक शहर विकासासाठी दत्तक घेतले होते. त्यावेळी नाशिक (Nashik ) महापालिकेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुकाही आल्या आहेत आणि भाजप कार्यकारिणी निमित्ताने देवेंद्र फडणवीस देखील नाशकात आले आहे. यानिमित्ताने नाशिककरांना या घोषणाची आठवण झाली. भाजप सरकार सत्तेत असताना […]
सिंगापूर : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या किडनीचे नुकतेच प्रत्यारोपण करण्यात आले. लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी त्यांना किडनी दान केली. सिंगापूरमध्ये उपचार घेतल्यावर लालू प्रसाद यादव नुकतेच भारतात परतले आहेत. या स्थितीत लालूप्रसाद यादव यांना भेटण्याकरिता मोठ्या संख्येने लोक इच्छुक आहेत. त्यांच्या […]
रत्नागिरी ( Ratnagiri ) येथील पत्रकार शशिकांत वारीसे ( Shashikant Warise ) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण हे या बातमीत आपण जाणून घेऊयात. शशिकांत वारीसे हे […]
नाशिक : अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) व्हावे ही अनेकांची इच्छा असली, तरी आमच्याकडे संख्या नाही, संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसांपासून अजित पवार हे […]
राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार […]
मुंबई : ‘आले की नै मुद्द्यावर ? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? ज्यांच्यासाठी तुम्ही आपला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तुमच्या जीवावर जो पक्ष हवेमध्ये उंच उडला, तेच आता उलटलेत बघा, तुमच्यावर आळ घेतायत बघा… असे म्हणत शिंदे गटाचे (Shinde group) ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यामध्ये फुटीचे संकेत दिले आहेत. तसेच टप्प्याटप्याने संपूर्ण […]
मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार हसन मुश्रीफांवर ( Hasan Mushrif ) निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओत मुश्रीफांना उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे. मुश्रीफ कुटुंबाच्या ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) प्रायव्हेट लिमिटेडचे ₹156 […]